Makeup Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup Hacks: मेकअप करूनही चेहरा निस्तेज दिसत असेल तर वापरा 'या' ट्रिक्स

Makeup Tips: मेकअप करून देखील तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

makeup tips if face look dull after makeup then follow eye makeup tips

कोणताही कार्यक्रम असो प्रत्येकजण मेकअप करतो. यासाठी नवनवे लूक ट्राय करतो. तसेच बदलत्या ब्युटी ट्रेंडमध्ये सर्व स्टेप्स फॉलो करून लूक पुर्ण करतो. पण तरी सुद्धा चेहरा कधी कधी निस्तेज दिसतो.

यामध्ये डोळ्यांच्या मेकअप खुप महत्वाचा असतो. आज डोळ्यांच्या मेकअपच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया. ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसेल.

डोळ्यांचा मेकअप आकर्षक करणे

डोळ्यांचा मेकअप करूनही तुमचे डोळे झोपल्या सारखे दिसत असतील तर तुमच्या डोळ्यांचा आकार लक्षात घेऊन वॉटरलाईन आणि अप्पर लॅश लाईनवर टाईट लाइनिंग करावे. यासाठी तुम्ही काजल पेन्सिल वापरू शकता.

क्वॉलिट असलेले मेकअप प्रोडक्ट

मेकअप करतांना चांगल्या क्वॉलिटेचे मेकअप प्रोडक्ट वापरावे. यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी होणार नाही. मार्केटमध्ये स्वस्तात अनेक मेकअप प्रोडक्ट मिळतात. पण असे न करता ब्रॅडेड आणि विश्वसनिय प्रोडक्ट वापरण्यावर भर द्यावा.

पॉप-अप लूक कसा द्यावा

आय मेकअप करताना आपण अनेक आय शॅडो वापरतो, पण कधी कधी परफेक्ट रंग समोर दिसत नाही. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप पूर्ण झाल्यानंतरही निस्तेज दिसतो. यासाठी, डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी थोडेसे कन्सीलर किंवा आय बेस लावा आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने चांगले मिक्स करावे.

त्वचेचा प्रकार

मेकअप करण्यापुर्वी त्वचेचा प्रकार लक्षात घ्यावा. तुमची त्वचा तेलकट आहे की कोरडी हे लक्षात टेऊन मेकअप केल्यास चेहरा निस्तेज दिसणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT