Sunday Special Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sunday Special Recipe: घरीच बनवा झटपट रोटी पिझ्झा

रोटी पिझ्झा घरीच तयार करून तुमचा सन्डे बनवा फन डे

दैनिक गोमन्तक

पिझ्झा हे एक अतिशय प्रसिद्ध फास्ट फूड आहे. जे लहान मुलापासून मोठे लोक देखिल खाण्याचे वेड आहे. रोटीच्या मदतीने पिझ्झा कसा बनवावा हे जाणून घेउया. हा पिझ्झा आरोग्यदायी असून तुम्ही तो नाश्ता आणि दुपारच्या जेवणात बनवून आस्वाद घेउ शकता.

लागणारे साहित्य

माली रोटी 2

2 टेबलस्पून चीज स्प्रेड

बारिक चिरलेला कांदा 1

कॉर्न 4 चमचे

आवश्यकतेनुसार मीठ

चिली फ्लेक्स 1 टीस्पून

मोझारेला 1/2 कप किसलेला झाला

पास्ता सॉस 2 टेस्पून

टोमॅटो 1 कप

शिमला मिरची 1 मध्यम चिरलेली

अजवाइन 1 टीस्पून

काळी मिरी 1/4 टीस्पून

रोटी पिझ्झा बनवण्याची पध्दत (Roti Pizza Recipe)

सगळ्यात पहिले बाउलमध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची घ्या

तसेच कॉर्न, मीठ, मिरपूड, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालावे.

मग या सर्व गोष्टी एकत्र करून घ्या

यानंतर, एक रोटी घ्या आणि त्यावर 1 टेबलस्पून पास्ता सॉस चांगले लावा.

मग रोटीवर १ टेबलस्पून चीज ठेवा

नंतर रोटीवर भाजीचे अर्धे मिश्रण घाला.

आता आपण मोझझेरेला चीज टाका.

मग तुम्ही रोटी पिझ्झा ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 8-10 मिनिटे बेक करा.

आता तुमची टेस्टी आणि हेल्दी रोटी पिझ्झा तयार आहे.

नंतर त्याचे तुकडे करून केचप, रेट चिली आणि ओरेगन्स बरोबर गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT