Mahashivratri 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: शिवलिंगावर कोणत्या वस्तु कराव्या अर्पण,वाचा एका क्लिकवर

Mahashivratri 2024: हिंदू धर्मात शिवलिंगाच्या पूजेला खुप महत्त्व आहे. यामुळे माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Puja Bonkile

Mahashivratri 2024 significance of offering white flowers bel fruits read full list

हिंदू धर्मात भगवान शिव हे त्रिमूर्ती मानले जातात. भगवान भोलेनाथ त्यांच्या नावाप्रमाणेच अतिशय निष्पाप आहेत. त्यांना खूप लवकर प्रसन्न करता येते. भोलेबनाथ भक्त शिवलिंगावर जल अर्पण करून मनोकामना पूर्ण करू शकतात. त्यांना बेलपात्र खूप आवडते. म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये बेलपत्र असणे खूप महत्वाचे आहे. परंतु भगवान शंकराला जितके साधे आणि निष्पाप आहेत तितकेच रूद्र स्वरूप धारण करतात.

महादेवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाची पूजा करताना अनेक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या घरात शिवलिंग असेल तर पूजा करताना कोणतीही चूक करू नका. त्यांची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवलिंगाची मनोभावे पूजा केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

घरात शिवलिंग ठेवू नका

जर तुम्ही घरात शिवलिंगाची स्थापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंग तुमच्या एका बोटाच्या आकाराचे असावे. फार मोठे शिवलिंग ठेवू नका. यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर ती नियमित करावी. 

शिवलिंगाला उडीद डाळ अर्पण करा

जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनिवारी पूजा करताना शिवलिंगावर उडीद डाळ अर्पण करावी. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात.

गोकर्णा फुल 

भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. तुम्ही रोज शिवलिंगाची पुजा करत असाल करत असाल तर गोकर्णा फुल अर्पण करावे. यामुळे आर्थिक समस्या दूर होते.

धोतऱ्याचे फळ आणि फुल

महादेवाला धोतऱ्याचे फळ आणि फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.

तुळस अर्पण करू नका

शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पानं अर्पण करू नका. यामुळे भगवान शिव क्रोधित होऊ शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT