Mahashivratri 2024:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024: भोलेनाथाला 'हे' 6 पदार्थ अर्पण केल्यास दूर होतील आर्थिक समस्या

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.

Puja Bonkile

Mahashivratri 2024 offere these food prasad lord shiva get blessing

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री 08 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्या आणि त्याचे आवडते पदार्थ अर्पण केल्यास अनेक समस्या दूर होतात. हे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

  • ठंडाई

  • महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना थंडाई अर्पण केली जाते आणि त्यात भांग मिसळले जाते. भगवान शिवाला ठंडाई खूप आवडते. असे मानले जाते की थंडाई अर्पण केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात.

  • लस्सी

  • लस्सी भगवान शंकराला खूप प्रिय आहे. थंडाई व्यतिरिक्त तुम्ही महाशिवरात्रीला भगवान शंकराला लस्सीही अर्पण करू शकता. पूजा आटोपल्यानंतर प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटू शकता.

  • लाडू

  • महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला तुम्ही लाडू देखील अर्पण करू शकता. मोतीचुर किंवा बेसणाचे लाडू अर्पण करू शकता.

  • हलवा

    महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शिवशंकरांना हलवा अर्पण करा. हा हलवा तुम्ही गव्हाचे पीठ किंवा रवा घालून बनवू शकता. भगवान शिवाला हलवा अर्पण केल्याने प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

  • भांग पकोडा

    महादेवाला भांग खूप आवडते. भांगाच्या पानांव्यतिरिक्त तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. तुम्ही भांग पकोडे अर्पण करू शकता.

  • मालपुआ

    भोलेनाथला मालपुआ प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेच्या वेळी मालपुआ अवश्य अर्पण करू शकता. जर तुम्ही घरी मालपुआ बनवत असाल तर त्यात थोडी भांग पावडर घालावी. यामुळे भगवान शिवाची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

SCROLL FOR NEXT