Vastu Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: फाटलेले पाकीट फेकताय? त्याआधी करा 'हे' काम

अनेक लोक पर्स खराब झाल्यास लगेच फेकून देतात पण असे करू नका.

Puja Bonkile

Vastu Tips: अनेक लोक पर्स खराब झाल्यास लगेच फेकून देतात पण असे करू नका. कारण वास्तुशास्त्रात याबात अनेक उपाय सांगितलेले आहे. काही लोकांना त्यांचे पाकीट अत्यंत शुभ असतं.

काहींच्या त्या पाकीटासोबत काही आठवणी असतात. पण कालातराने हेच पाकीट जुने होत जातं आणि ते फाटते. आता इतक्या भावना जुळलेलं ते पाकीट काहींना फेकणं अत्यंत जीवावर येते.

पण फाटलेलं पाकीट घरात दरिद्र्य आणते. वास्तुमध्ये काही उपाय सांगितले जे केल्यास तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहील.

1. जर तुम्हाला तुमचे जुनं पाकीट ठेवायची इच्छा असेल, तर ते पाकीट नीट शिवून घ्यावे आणि ते पाकीट वापरावे. पण फाटलेलं पाकीट कधीही वापरू नये.

2. जर तुमचे जुने पाकीट खुप आवडीचे असेल आणि तुम्हाला ते फेकून द्यायचं नसेल, तर जुन्या पर्सच्या सर्व वस्तू नवीन पर्समध्ये ठेवा. मग तुमच्या जुन्या पर्समध्ये लाल कपड्यात गुंडाळलेले एक रुपयाचे नाणे ठेवा. असे करणे वास्तूनुसार शुभ मानले जाते. यामुळे धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

3. तुमचे जुनं पाकीट तुमच्यासाठी भाग्यवान असेल तर ते अजिबात फेकू नका. पाकीट कधीही रिकामं ठेवू नका. जुन्या पर्समध्ये लाल कपड्यात तांदळाचे दाणे ठेवा, काही दिवस ते तसेच ठेवा.

4. नंतर ते तांदुळाचे दाणे तुमच्या नवीन पर्समध्ये ठेवा. वास्तूनुसार असे केल्याने जुन्या पर्समधील सकारात्मक ऊर्जा नवीन पर्समध्ये प्रवेश करते आणि पैसा मिळण्याची शक्यता निर्माण होते

5. वास्तुनूसार पर्समध्ये आपट्याचे पान ठेवल्यास आर्थिक समस्या दूर राहतात..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT