Vastu Tips: दिवा, मेणबत्ती फुंकर मारून विझवणे अशुभ मानले जाते  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: दिवा, मेणबत्ती फुंकर मारून विझवणे अशुभ मानले जाते

वास्तुशास्त्रात दिवा, मेणबत्ती, आगपेटी फुंकर मारून विझवणे अशुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) प्रत्येक दिशा काही घटकांशी संबंधित असते. अग्नि म्हणजे आग्नेय दिशेशी संबंधित आहे. अग्निशी संबंधित सर्व वस्तु या दिशेला ठेवाव्यात असे म्हंटले जातेकारण ते शुभ मानले जाते. आपले शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे. ते म्हणजे जल, वायु, आकाश, पृथ्वी आणि अग्नि आहेत. असे म्हटले जाते की या पाच घटकांमध्ये कमीतकमी प्रमाणात अग्नि आढळतो आणि ती आपल्या पचन संस्थेशी संबंधित आहे. चला तर जाणून घेवूया वास्तुशास्त्रात (Vastushastra) फुंकर मारून दिवा (Lamp) किंवा मेणबत्ती (Candle) विझवणे अशुभ का मानले जाते.

अग्नीचे महत्व

* सूर्य देखील अग्नीचे प्रतीक असून त्याने संपूर्ण जगाला आपल्या तेजाने प्रकाशित केले आहे.

* अग्नीचा घटक आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बाजवतो आणि आपण कधीही आगीशी खेळू नका.

* अग्नीला देवाचे स्थान दिले आहे.

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, तोंडातून फुंकर मारून दिवा किंवा मेणबत्ती विझवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार माचिसची काडी कधीच पायाखाली चिरडून विझवू नये. असे केल्यास घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT