Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: नासलेल्या दुधाचा करू शकता अनेक प्रकारे वापर

दुध नासल्यानंतर अनेक लोक फेकुन देतात. पण तुम्ही त्याचा अनेक कामासाठी वापर करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks: अनेक वेळा दुध योग्य पद्धतीने न उकळ्यास ते नासते. अशा वेळी अनेक लोक दुध फेकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का याचा तुम्ही अनेक कामासाठी वापर करू शकता.तुम्हीही नासलेले दुध फेकुन देत असाल तर असे करू नका. नासलेले दुध कसे वापरावे हे जाणून घेऊया.

  • नासलेल्या दूधाचा कसा वापर करावा

पनीर

पनीर बनवण्यासाठी नासलेले दुध वापरले जाते. पनीर बनवण्यासाठी नासलेले दुध मध्यम आचेवर गरम करावे. नंतर दुध घट्ट झाल्यावर ते कॉटनच्या कापडामध्ये गोळा करून ठेवावे. काही तासानंतर पनीर तयार झालेले असेल. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापु शकता. तसेच घरी बनवलेल्या पनीरचा आस्वाद घेऊ शकता.

स्मूदी

जेव्हा नासलेले दुध फळ किंवा इतर पदार्थांमध्ये टाकता तेव्हा त्याचा वास निघुण जातो. तसेच तुम्ही क्रीमयुक्त फ्रुट स्मुदी वापरू शकता.

बेकिंग

बेकिंग करताना दही किंवा नासलेल्या दुधाचा वापर करू शकता.या नासलेल्या दुधामध्ये तुम्ही ब्रेड,पॅनकेक आणि स्वादिष्ट केक तयार करू शकता.

त्वचेसाठी

तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही नासलेले दुध वापरू शखता. या दुधाने चेहऱ्यावर मसाज करावी. १०-१५ मिनिटांनतर चेहरा स्वच्छ धुवावे. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल.

झाडांसाठी

नासलेले दुध झाडांमध्ये देखील वापरू शकता. नासलेल्या दुधामध्ये कॅल्शिअम असते.यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते.

सॅलेड

सॅलेड चवदार बनवण्यासाठी ड्रेसिंगमध्ये क्रिम किंवा दह्याएवजी फाटलेल दुध मिक्स करावे आणि सॅलडचा आस्वाद घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT