jaggery Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: गुळाला ओलाव्यापासून असे ठेवा दूर

पावसाळ्यात गुळाला ओलाव्यामुळे पाणी सुटते यामुळे दिर्घ काळ गुळ चांगला ठेवायचा असेल तर ट्राय करा या टिप्स.

Puja Bonkile

 Kitchen Hacks: निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोकांनी खाण्या-पिण्यात बदल केला आहे. खास म्हणजे साखरे एवजी गुळाचा वापर वाढला आहे. गुळामध्ये अनेक पोषक घटक असतात. गुळ खाल्याने अनेक आजार दूर राहतात. पावसाळ्यात गुळ स्टोअर करण्यासाठी तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता. कारण पावसाळ्यात गुळाला हवा लागली की लगेच खराब होतो.

  • गुळ कसे स्टोअर करावे

कॉटन कपड्याचा वापर

पावसाळ्यात गुळ स्टोअर करताना स्वच्छ कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवावा. कारण ते ओलावा शोषुन घेतात. तसेच बाहेरच्या हवेपासून रक्षण करते. गुळ दिर्घ काळ चांगला राहतो.

आंब्याचे किंवा कडुलिंबाचे पान

गुळाचा ओलावा कमी करण्यासाठी गुळाच्या डब्ब्यात वाळलेली कडुलिंब आणि आब्यांची पाने ठेवावी. या पानांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे गुळाचे रक्षण होते. कडुलिंब आणि आब्यांची पाने ओली नसावी याची काळजी घ्यावी.

छोटे तुकडे करून ठेवावे

गुळाचे छोटे तुकडे करून ठेवल्यास जास्ट दिवस चांगला राहतो. तसेच आद्रर्ता जास्त राहत नाही.

काचेची भरणी वापरावी

गुळ स्टोअर करण्यासाठी तुम्ही काचेच्या किंवा मातीच्या भरणीचा वापर करू शकता. यामुळे गुळ खराब होणार नाही.

प्लास्टिकचा डब्बा

गुळ स्टोअर करण्यासाठी तुम्ही प्लास्टिकचा हवाबंद डब्बा वापरू शकता. यामुळे गुळ जास्त दिवस टिकून राहतो.

या गोष्टींची घ्या काळजी

पावसाळ्यात गुळ स्टोअर करताना फक्त योग्य ठिकाणी स्टोअर करावे.

वेळेवेळी गुळ मोकळ्या हवेत ठेवावा.

यामुळे त्यातील ओलावा निघुण जाईल.तसेच एअर टाइट डब्ब्यात ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT