Kiss Day 2024 Dainik Gomantk
लाइफस्टाइल

Kiss Day 2024: 'या' खास पद्धतीने करा पार्टनरला किस, नात्यात वाढेल गोडवा

'व्हॅलेंटाइन डे' च्या आधी किस डे साजरा केला जातो. तुम्ही काही कास पद्धतीने पार्टनरला किस करून नात्यातील गोडवा वाढवू शकता.

Puja Bonkile

kiss day these unique ways kiss your partner love strong relationship

जगभरातील लोक व्हॅलेंटाईन वीक खास पद्धतींनी साजरा करत आहेत. 7 फेब्रुवारीपासून हा वीक सुरू झाला आहे. 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. किस केल्याने नात्यात अधिक आपुलकी आणि गोडवा वाढतो. तसेच किस करण्यायाचे अनेक फायदे देखील आहेत. पण पार्टनरला किस करतांना कोणत्या पद्धतीने करावे हे जाणून घेऊया.

बाईट किस

ही किस करतांना तुम्ही जोडीदाराला किस करतांना ओठांवर हलकेच चावू शकता.यालाच बाईट किस म्हणतात.

बटरफ्लाय किस

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला फुलपाखराचे किस देता, तेव्हा तुम्ही तुमच्या पापण्या त्यांच्या चेहऱ्यावर फडकवता. हा एक सुखद आनंद असतो.

नेक किस

मानेवर किस केल्याने तुमच्या नात्यात अधिक गोडवा वाढू शकतो. तुम्ही तुमच्या पार्टनरला गळ्याला किस करताना अशा ठिकाणी करावे जिथे गाल आणि गळा जवळ असेल.

स्पायडरमॅन किस

जर तुम्ही स्पायडर-मॅन चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात आले असेल की ही किस कशी करतात. स्पायडर-मॅन किस करण्यासाठी तुमच्या जोडीदाराचा जवळ घ्या आणि त्यांच्या खालच्या ओठावर किस करा.

चिक किस

गालावर किस करणे सर्वांनाच आवडते. गालावर किस केल्याने आपुलकी वाढते. तुम्ही गालावर किस कधीही करू शकता.

कँडी किस

कँडी किसिंग हे चॉकलेट किसिंग सारखेच असते. यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आवडती कँडी तोंडात धरायची आहे आणि नंतर पार्टनरला फ्रेंच किस करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT