Kia Seltos Facelift  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kia Seltos Facelift: वायरलेस चार्जिंग, आठ स्पिकर्ससह म्युझिक सिस्टिम अन् बरेच काही... कियाच्या नवी कार लाँच

kia कंपनीने जुलै 2023 रोजी देशात सेलटोस फेसलिस्ट लाँच केली असून त्याची किंमत 10.90 रुपये आहे.

Puja Bonkile

Kia Seltos Facelift: kia ने जुलै 2023 रोजी देशात सेलटोस फेसलिस्ट लाँच केली असून त्याची किंमत 10.90 लाख रुपये आहे. यामध्ये एसयूवी लाइन. जीटी लाइन आणि लाइनच्या तीन व्हेरियंटसह आठ रंगासह लाँच करण्यात आली आहे. ही कार सध्या आठ शहरांमध्ये उपल्बध आहे.

2023 मधील सेल्टोसचे इंजिन आणि गिअर बॉक्स

किया सेल्टोस फेसलिफ्ट या कारमध्ये तीन इंजिन आणि पाट गिअरबॉक्ससह उपल्बध आहे. या नव्या कारमध्ये 1.5 लीटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेटोल, 1.5 डीझेल आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रेल इंजिन आहे. या कारचे इंजिन 1.5 लीटर टर्बो-पेट्रेल इंजिनमध्ये 158 bhp पावर आणि 253 Nm चे टार्क जनरेट करतात. तसेच या कारमध्ये सहा स्पीड IMT आणि सात स्पीड DCT गिअरबॉक्सचा समावेश आहे.

  • Kia Seltos कारचे फिचर कोणते

सेल्टोस फेसालिफ्टमध्ये इंफोटेन्मेंट सिस्टम आणि इंस्टूमेंट क्लटरसाठी 10.25 इंच ड्य़ूअल-स्क्रिन सेटअप देण्यात आले आहे. या कारमध्ये आठ स्पीकर बोस साउंड सिस्टम दिले गेले आहे. तसेच याकारमध्ये व्हाइस कंट्रोल पैनॉरमिक सनरुफ देण्यात आले आहे. वायरलेस चार्जिंगची सोय देखील दिली आहे. तसेच 360 डिग्री कॅमेरा, पावर ड्रायवर सीट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि ADAS फिचर देखील या कारमध्ये आहेत.

  • पुढिल आठ शहरांमध्ये ऑनरोड किंमती

शहर बेस व्हेरियंट टॉप व्हेरियंट

दिल्लीमध्ये 12.78 लाख रुपय 23.76 लाख रुपय

लखनऊ 12.51 लाख रुपय 22.79 लाख रुपय

इंदौर 12.73 लाख रुपय 23.59 लाख रुपय

जयपुर 12.73 लाख रुपय 23.39 लाख रुपय

आगरा 12.51 लाख रुपय 22.79 लाख रुपय

पटना 12.73 लाख रुपय 23.59 लाख रुपय

अहमदाबाद 12.09 लाख रुपय 22.42 लाख रुपय

मुंबई 12.98 लाख रुपय 24.07 लाख रुपय

लुधियाना 12.29 लाख रुपय 23.39 लाख रुपय

पानीपत 12.51 लाख रुपय 22.79 लाख रुपय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT