TriColor idli Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tricolor Recipe: स्वातंत्र्यदिनानिमित्त आस्वाद घ्या चविष्ट 'तिरंगा इडली'!

Tricolor Idli Recipe: नाश्त्यात तुम्ही 'तिरंगा इडली' ही खास तिरंगा डिश बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Tricolor Idli Recipe: 15 ऑगस्ट 2022 रोजी आपला देश भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण केले आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करत आहे. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा हा खास सोहळा साजरा करण्यासाठी लोक घरच्या घरी स्वातंत्र्य दिनाच्या रेसिपीसारखे खास पदार्थ बनवत आहेत.

जर तुम्हालाही देशभक्तीच्या रंगात रंगून जायचे असेल आणि हा उत्सव एका खास पद्धतीने साजरा करायचा असेल तर आम्ही तुम्हाला यासाठी एक उत्तम पदार्थ सांगणार आहोत.

ही रेसिपी म्हणजे तिरंगा इडली रेसिपी. ही खास तिरंगा डिश तुम्ही उद्या नाश्त्यात बनवू शकता. चला जाणून घेऊया तिरंगा इडली बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे. तसेच ते बनवण्यासाठी आम्हाला किती वेळ लागेल-

  • तांदूळ - 2तांदूळ - 200 ग्रॅम

  • उडदाची डाळ - 100 ग्रॅम

  • चवीनुसार मीठ

  • गाजर प्युरी - 20 ग्रॅम

  • पालक - 20 ग्रॅम ग्रॅम

  • उडदाची डाळ - 100 ग्रॅम

  • चवीनुसार मीठ

  • गाजर प्युरी - 20 ग्रॅम

  • पालक - 20 ग्रॅम

तिरंगी इडली बनवण्याची पद्धत-
1. तिरंगी इडली बनवण्यासाठी प्रथम तांदूळ आणि उडीद डाळ 2 तास भिजत ठेवा.
2. यानंतर दोन्ही बारीक करून पेस्ट बनवा.
3. यानंतर रात्रभर ठेवा म्हणजे त्यात यीस्ट उठेल.
4. आता या पिठाचे तीन भाग करा.
5. एका भागात गाजर प्युरी आणि एका भागात पालक प्युरी मिक्स करा.
6. आता तिन्ही पिठ इडलीच्या साच्यात घाला आणि 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्या.
7. तुमच्या तिरंगा इडल्या तयार आहेत. वेगवेगळ्या चटण्यांसोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT