Dainik Gomantak
लाइफस्टाइल

या 5 फ्रेंडली फूडचा तुम्ही आहारात करु शकता समावेश

प्रत्येक सकस आहार हा महागडाचा असतो असे नाही,हा एक गैरसमज आहे.

दैनिक गोमन्तक

निरोगी राहण्यासाठी महागड्या गोष्टींचा आहारात समावेश लागतो, असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. पण हा गैरसमज चुकीचा आहे. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे स्वस्त असून निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

* स्वयंपाक करतांना आपल्याला नेहमी तेलाची आवश्यकता असते. निरोगी राहण्यासाठी, तुम्हाला खाण्याचे तेल सतत बदलत राहणे आवश्यक आहे. असे करणे आरोग्यासाठी लाभदायी असते. स्वयंपाक बनवताना शेंगदाण्याचे तेल, ऑलिव्ह ऑईल, राईस ब्रान आणि मोहरीचे तेल यांचा समावेश करू शकता.

* निरोगी आरोग्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. यात तुम्ही डाळींचा वापर करू शकता. तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचा आपल्या समावेश करू शकता. यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात . मुग डाळ, मसूर, उडीद यासारख्या डाळींचा आहारात समावेश करावा.

sprouts

* ज्या सीझनमध्ये भाज्या किंवा फळे मिळतात त्यांचा आहारात समावेश करावा. शरीराला आवश्यक असलेले घटक आपल्याला यातून मिळतात. म्हणून ज्या सीझनमध्ये जे फळे मिळतात ती खावीत. निरोगी आरोग्य राखण्यासाठी पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा.

* आहारात नाचणी, बाजारी, मका, हरभरा यासारख्या धान्यांपासून बनवलेल्या रोटयांचा समावेश करावा. तुम्ही गव्हाच्या पिठात सुद्धा योग्य प्रमाण घेवूण मिक करू शकता.

*नियमितपणे आपल्या आहारात दुधाचा समावेश करावा. कारण यामुळे शरीरात कॅल्शियम प्रमाण वाढते आणि अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

Ranji Trophy: गोवा सलग चौथा विजय मिळवणार का? मिझोरमविरुद्ध पारडे जड; नवीन चेहऱ्यांना संधी

'Cash For Job Scam' केसमधील 'हाय-फाय प्रियाचे' कारनामे होणार उघड! अनेक महिलांकडून उकळले पैसे

Russian in Goa: रशियन आले हो! हंगामाच्या पहिल्या चार्टरने 334 पर्यटक गोव्यात दाखल

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

SCROLL FOR NEXT