Driving Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Driving Tips: गाडी चालवताना प्रदूषण अन् धुक्यापासून कसा बचाव कराल

Driving Tips: प्रदूषण आणि धुक असल्यास गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Driving Tips: थंडीला सुरूवात झाली आहे. तसेच संपूर्ण भारतात हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढते प्रदूषण आणि धुक्यामुळे गाडी चालवताना खूप त्रास होतो.

अशावेळी गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • प्रदुषणापासून कारचे कसे संरक्षण करावे

गाड्यांच्या डीशनिंग सिस्टममध्ये एक ट्विस्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गाडीचे प्रदूषणापासून संरक्षण करू शकता. रीसक्युलेशन मोड चालू केल्याने, तुमच्या वाहनातील सर्व प्रदूषण नाहीसे होईल आणि तुम्हाला प्रदूषणापासून आराम मिळेल.

  • मास्क लावावा का?

गाडीच्या खिडक्या बंद केल्यानंतर कारच्या आत दुषित हवा येत नाही असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. त्यामुळे या दिवसात वाहन चालवताना मास्क लावणे आवश्यक आहे. कारमध्ये मास्क लावल्यास तुम्ही सुरक्षित राहाल.

  • समोरच्या गाड्या दिसल्या नाही तर काय करावे?

या सर्व टिप्स सोबतच जर तुम्हाला प्रदूषणामुळे रस्ता दिसत नसेल तर तुम्हाला पाण्याची मदत घ्यावी लागेल. कारच्या काचेवर पाणी टाकल्याने सर्व स्पष्ट दिसु लागेल.

  • गरज असेल तेव्हाच बाहेर पडा

तुम्हाला जर खुप महत्वाचे काम असेल तरच कार घेऊन बाहेर पडा. तसेच प्रदुषण किंवा जास्त धुक असल्यास घराबाहेर निघु नका.

  • गाडीचा वेग

प्रदुषण किंवा धुक्यामुळे गाडी चालवणे अवघड जाते. अशा वेळी गाडीचा वेग कमी ठेवावा. यामुळे समोरून गाडी आल्यास तुमचा गोंधळ होणार नाही किंवा अपघात होणार नाही. यामुळे गाडी चालवताना वेग कमी ठेवावा.

  • योग्य अंतर ठेवावे

धुक्यात गाडी चालवत असताना पुढची गाडी आणि तुमच्या गाडीमध्ये योग्य अंतर ठेवावे. योग्य आणि सुरक्षित अंतर असल्याने कोणताही अपघात होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT