Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: किचनमधील काम होतील सोपे, फक्त वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

Kitchen Hacks: जर तुम्हाला किचनचे काम करायला जास्त वेळ लागत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

Puja Bonkile

how to manage kitchen work read tips

घराची स्वच्छता असो की स्वयंपाकघराची हे काम करण्यासाठी जास्त वेळ लागतो. स्वयंपाकघरातील कामे सोप्या आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करणे प्रत्येकाच्या हातात नाही.

स्वयंपाक करणे जितके सोपे आहे तितकेच ते स्वच्च करणे अवघड आहे. हे काम सोपे होईल असे अनेक वेळा वाटते पण तसे नाही. काही लहान पद्धती तुमचे काम खूप सोपे करू शकतात.

स्वयंपाक करताना काम लवकर व्हावे असे आपल्या सर्वांनाच वाटते. बऱ्याच वेळा असे होते की आपण बरेच पदार्थ तयार करत नाही कारण ते तयार होण्यास खूप वेळ लागतो. जेव्हा जेव्हा आपल्याला मिश्रित डाळ बनवायची असते तेव्हा ती समान प्रमाणात मिक्स करणे हे एक मोठे काम असते. अशावेळी जेव्हा तुम्ही डब्यात डाळ ठेवा. त्यावेळी सर्व डाळी एकत्र करून वेगळ्या डब्यात ठेवाव्यात. असे केल्याने तुमचे काम सोपे होईल.

साखरेमधील ओलावा कसा काढावा

कधीकधी साखरेला ओलावा जाणवतो. हा ओलावा काढून टाकण्यासाठी तुम्ही लवंगा किंवा तेजपान वापरू शकता. तुमची साखर पूर्वीसारखी कोरडी आणि खडबडीत होईल.

टिफिन धुतल्यानंतर काय करावे

टिफिन धुतल्यानंतर ते उलटे ठेवावे. यामुळे त्यातील पाणी निघुण जाते. नंतर स्वच्छ पुसून घ्यावा आणि झाकून लावून ठेवावे. यामुळे दुसऱ्या दिवशी डब्बा भरताना वेळ वाया जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT