Stuffed Cheese Tomatoes  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stuffed Cheese Tomatoes Recipe: टोमॅटोपासून बनलेला हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्याची मजा करेल द्विगुणित

चीज आणि टोमॅटोपासून बनलेला हा पदार्थ नक्की ट्राय करा.

दैनिक गोमन्तक

विकेंडच्या संध्याकाळी चहा सोबत अनेकांना काही तरी चटपटीत खायला आवडते. दिवसभरातही अनेकदा आपल्याला थोडीच भूक लागते तेव्हाही काही तरी हटके चमचमित खायला आवडते.

अशावेळी तुम्ही चीज टोमॅटो हा एक स्वादिष्ट नाश्ता बनवू शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्याची मजा द्विगुणित करु शकतो. हा चटकदार पदार्थ कसा बनवायचा हे जाणून घेउया.

  • लागणारे साहित्य

  1. टोमॅटो

  2. पनीर

  3. मोझेरेला चीज

  4. परमेसन चीज

  5. ओरेगॅनो

  6. चिली फ्लेक्स

  7. कोथिंबीर

  8. मीठ

  9. तेल

  • कशी बनवायची ही डिश?

टोमॅटोचा वरचा भाग कापून बिया काढाव्या.

आता टोमॅटोला थोडे तेल लावून ग्रीस करावे.

आता किसलेले मोझेरेला चीज आणि परमेसन चीज एका भांड्यात ठेवावे.

ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

सर्व टोमॅटोमध्ये पनीर समान रीतीने भरून चांगले मिक्स करावे.

प्रत्येक भरलेल्या टोमॅटोवर चिमूटभर काळी मिरी पावडर टाकावे.

आता टोमॅटो ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.

प्रीहिटेड ओव्हनमध्ये 220 डिग्री सेल्सिअसवर 10-12 मिनिटे बेक करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT