Home Remedies For Cockroach Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies: झुरळ कायमचे घालवण्याचे घरगुती सोपे उपाय

Home Remedies For Cockroach: तासनतास किचन साफ ​​केल्यानंतरही जर तुमच्या स्वयंपाकघरात झुरळं दिसत असेल तर चिंता सोडा करा घरगुती उपाय.

दैनिक गोमन्तक

तासनतास स्वयंपाकघर स्वच्छ करूनही, जर तुम्हाला स्वयंपाकघरात झुरळं घाण आणि रोग पसरवताना दिसली, तर तणाव सोडा आणि झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा. (Home Remedies For Cockroach)

* बेकिंग सोडा (Baking Soda)

बेकिंग सोडामध्ये थोडी साखर मिक्स आणि जिथे झुरळे जास्त असतात त्या ठिकाणी हे पावडर टाकावी. स्वयंपाकघरातून झुरळे साफ करण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे.

* तमालपत्र (Bay leaf)

झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम तमालपत्र बारीक करावे. हे बारीक केलेले तमालपत्र घराच्या (Home) कोपऱ्यांमध्ये टाकावे. विशेषत: स्वयंपाकघराच्या त्या कोपऱ्यात जिथे झुरळ जास्त असतात. तमालपत्राच्या वासाने घराच्या कानाकोपऱ्यात लपलेली सर्व झुरळे पळून जातील.

* कडुलिंब (Neem Tree)
झुरळांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. कडुलिंबाच्या तेलात आणि पावडरमध्ये काही घटक आढळतात जे झुरळे नष्ट करण्यास मदत करतात. जर तुम्हाला कडुलिंबाचे तेल वापरायचे असेल तर त्यात थोडेसे पाणी टाकून स्प्रे बाटलीत टाका आणि झुरळ लपून बसलेल्या ठिकाणी शिंपडा.


* पेपरमिंट ऑइल (Peppermint Oil)

पेपरमिंट ऑइलमध्ये झुरळे मारण्याची क्षमता असते. यामुळे झुरळे दूर करण्यासाठी पेपरमिंट ऑइलचा वापर केला जातो. यासाठी या तेलात मिठाचे पाणी मिक्स करून जिथे झुरळे अधिक असतात तिथे टाकावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT