Holi Makeup Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Makeup Tips: होळीच्या दिवशी दिसाल परफेक्ट,फक्त करा 'असा' मेकअप

Easy Makeup Looks Ideas: होळीच्या दिवशी पुढील मेकअप ट्रिक्सचा वापर करून तुम्हीही स्टायलिश दिसू शकता.

Puja Bonkile

How To Look Perfect for Holi Festival

तुम्हाला होळीच्या पार्टीला जायचे असेल तर तुम्ही सुंदर ड्रेससोबत चांगला मेक-अप करणे देखील गरजेचे आहे. तुम्ही विचार करत असाल की, रंग खेळताना मेकअप का करायचा? आजकाल कोणत्याही प्रसंगी मेकअपशिवाय लूक निस्तेज दिसतो. तुम्हालाही पार्टीत हटके दिसायचे असेल तर तुमच्या आउटफिटनुसार मेकअप देखील आवश्यक आहे. आजकाल तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्समध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी बाजारात मिळतात. या प्रोडक्ट्समध्ये मदतीने तुम्ही तुमचा लुक वाढवू शकता.

पीच मेकअप लुक

तुम्ही पीच मेकअप लुक करू शकता. यामध्ये न्यूड कॉफी कलरची लिपस्टिक आणि गाल पीच ब्लशने हायलाइट करू शकता. डोळ्यांमध्ये पीच रंगाचे पेन्सिल आयलायनर लावू शकता. जर तुम्हीही होळीच्या दिवशी पीच किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालत असाल तर तुम्ही हा मेकअप लूक देखील कॅरी करू शकता.

गुलाबी मेकअप लूक

गुलाबी मेकअप लुकसाठी तुम्ही लिपस्टिक आणि ब्लश गुलाबी शेड्समध्ये वापरू शकता. आजकाल इल्युमिनेटर क्रीम खूप लोकप्रिय आहे. चेहऱ्यावर लावल्यास बेसची गरज भासणार नाही. हा एक अतिशय लाइट मेकअप लुक आहे, जो तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात डे पार्टीमध्ये करू शकता.

न्युड मेकअप लूक

न्यूड मेकअपचा ट्रेंड हा आजपासूनचा नाही तर बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहे. होळी पार्टीत तुम्ही असा मेकअप करू शकता. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर या प्रकारचा मेकअप करू शकता. न्यूड शेड्समध्ये तुम्हाला एकच नाही तर अनेक प्रकारच्या शेड्स पाहायला मिळतील. लिपस्टिकपासून आय शॅडोपर्यंत तुम्ही न्यूड कलर शेड्स वापरू शकता. यासाठी फाउंडेशन लाइट वापरावे.

रेड लिपस्टिक मेकअप लुक

लाल लिपस्टिक लावल्याने लूक खूपच सुंदर दिसतो. विशेषतः जर तुम्ही रात्रीच्या पार्टीत जात असाल आणि तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसली असेल तर हा शेड वापरू शकता. पण तुम्ही एका दिवसाच्या पार्टीत लाइट मेकअपसह लाल लिपस्टिक कॅरी करू शकता. लाल लिपस्टिकमध्ये तुम्हाला एक नाही तर अनेक लुक्स मिळतील. लाल लिपस्टिकसोबतच डोळ्यांचा मेकअपही लाइट ठेवावा.

टिप: रंग खेळताना डार्क मेकअप करणे टाळावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT