Holi Party Outfit Look Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Party Outfit Idea: ऑफिस होळी पार्टीत दिसाल स्टायलिश, ट्राय करा 'हे' ट्रेडी आउटफिट

Holi Party Outfit Look: तुमच्या ऑफिसमध्ये होळी पार्टी असेल तर पुढील आउटफिट नक्की ट्राय करू शकता.

Puja Bonkile

Holi 2024 Outfit Ideas For Office

होळीचा सण प्रत्येकासाठी खूप खास असतो. या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देतात. सणासुदीच्या दिवशी सर्वत्र वातावरण अतिशय प्रसन्न असते. होळीच्या दिवशी अनेक ठिकाणी होळी पार्ट्यांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये लोक एकत्र खूप मजा घेतात.

तसेच अनेक ऑफिसमध्ये देखील कर्मचाऱ्यांसाठी होळी पार्टीचे आयोजन करतात, जेणेकरून त्यांचे कर्मचारी जे नेहमी कार्यरत असतात त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येईल आणि थोडा आनंदी राहता येईल. होळी पार्टीत ऑफिसचे वातावरणही खूप प्रसन्न होते. या दिवशी लोक रंगीबेरंगी कपडे घालून येतात आणि एकत्र पार्टीचा आनंद घेतात.

तुमच्या ऑफिसमध्येही होळी पार्टी असेल, पण पार्टीत काय घालावे हे तुम्हाला माहीत नसेल, तर पुढील आउफिटची मदत घेऊ शकता.

अंगराखा सूट

अंगराखा सूट सध्या ट्रेडमध्ये आहे. यामध्ये विविध पॅटर्न,रंग देखील आहेत. हा ड्रेस तुमचे सौंदर्य अधिक वाढवेल. तुम्ही या ड्रेसवर ऑक्सिडाइज्ड नेकपीस घालू शकता.

अनारकली

जर तुम्हाला अनारकली सूट घालायचा असेल, तर तुम्ही शॉर्ट प्रकारचा अनारकली कुर्ता आणि चुदीदार पायजामीसोबत कॅरी करू शकता. सोबत दुपट्टा घेऊ शकता. यामुळे तुमचा लूक पुर्ण होईल. तुम्ही ऑफिसमध्ये हा ड्रेस होळीनिमित्त घालून जाऊ शकता.

शरारा ड्रेस

आजकाल शरारा हा प्रकार खूपच ट्रेंडी आणि आरामदायी आहे. या ड्रेस प्रकारात सोबत ओढणी नसते. तुम्ही सहजपणे कॅरी करून सुंदर दिसू शकता. या ड्रेससोबत तुम्ही झुमके देखील घालू शकता.

साडी

ऑफिसमधील होळी पार्टीत तुम्हाला साडी नेसायची असेल पांढरा रंग निवडावा. कारण यामुळे तुमचे सौंदर्य अधिक वाढेल.

जीन्स आणि कुर्ता

जर तुम्हाला आरामदायक कपडे घालायचे असतील तर जीन्ससोबत कुर्ता घालू शकता. तुम्ही पार्टीमध्ये होळी खेळताना किंवा कोणताही पदार्थ खात असातना तुमचा मोबाईल जीन्समध्येही ठेवू शकता. यासोबतच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःसाठी होळी प्रिंट असलेला खास कुर्ता खरेदी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

SCROLL FOR NEXT