Healthy Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Relationship: 'या' सवयी आताच बदला नाहीतर नात्यात येईल मोठा दुरावा...

तुम्हाला नातं टिकवुन ठेवायचे असेल तर काही सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Healthy Relationship: नातं टिकुन राहण्यासाठी विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या सवयी देखील नातं टिकुन ठेवण्यास मदत करतात. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे नातं तुटू शकते. तुम्हालाही पढिल काही सवयी असेल तर आजच बदला.

या सवयीकडे द्यावे लक्ष

मोकळेपणाने न बोलणे

नातं टिकुन ठेवण्यासाठी मोकळेपणाने बोलणे गरजेचे असते. तुम्ही जर जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलत नसाल तर तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही हळूहळू जोडीदारापासून दूर जावू शकता.

आदर न करणे

नेहमी दोघांनाही एकमेकांचा आदर करावा. कारण आदर न केल्यास नात बिघडू शकते. कुटुंब आणि मित्र-परिवारासमोर जोडीदाराचा अपमान करू नये.

वागणूक

दोघांनी एकमेकांना चांगली वागणूक देणे गरजेचे असते. तुम्हाला जोडीदाराबाबत काही समजत नसेल तर त्याच्याशी शांतपणे बसून बोलावे. त्याला समजुण न घेतल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो.

एकट्यानेच निर्णय घेणे

कोणताही निर्णय घेतांना जोडीदाराचे मत विचारावे. कोणताही निर्णय एकट्यानेच घेऊ नये.यामुळे नात्यात गोडवा आणि आपुलकी देखील वाढते.

चुक न स्वीकारणे

तुमची चुक असल्यास ती स्वीकारायला शिकावे. अन्यथा नातं बिघडून ते तुटू शकते. चुक झाल्यास जाडीदाराची माफी मागावी. यामुळे नात्यात गोडवा अधिक वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT