Health Tips: हाडे मजबूत करण्यासाठी आहारात करा तिळाचा समावेश  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: हाडे मजबूत करण्यासाठी आहारात करा तिळाचा समावेश

शरीरातील कॅल्शियमच्या (Calcium) अभावामुळे हाडे (Bones) ठिसुळ होतात.

दैनिक गोमन्तक

शरीर सुदृढ राहण्यासाठी निरोगी (Healthy) हाडांचे आरोग्य देखील चांगले ठेवणे गरजेचे आहे. वयानुसार लोकांचे हाडे (Bones) कमजोर होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसची समस्या वाढू शकते. हा एक हाडांचा गंभीर आजार (disease) असून यात हाडे (Bones) तुटण्याची शक्यता असते. पोषणाची कमतरता, शारीरिक हलचालीचा अभाव, वजनात वाढ होणे किंवा कमी होणे ही या आजाराची (disease) लक्षणे आहेत. कॅल्शियमच्या (Calcium) अभावामुळे हाडे (Bones) ठिसुळ होतात. यामुळे आहारात (Diet) कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घेऊया.

* दूध

दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) फायद्याचे आहे. दुधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपली हाडे (Bones) मजबूत राहण्यासाठी मदत मिळते. यामुळे दुधाकह सेवन नियमित करावे. दूध प्यायल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा लाभदायी असते.

* अक्रोड

अक्रोड हा एक सुकामेवामधील पदार्थ आहे. आक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात. आक्रोडचे सेवन केल्याने हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. आक्रोडचे नियमित सेवन केल्याने हाडांचे (Bones) आजार कमी होण्यास मदत मिळते. अक्रोड खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* बदाम

बदाममध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. यामुळे बदाम खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे आरोग्य निरोगी राहून हाडांचे (Bones) आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. हाडांच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी बदामाचे सेवण करावे.

* तिळ

तिळांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. तिळाचे सेवन केल्याने हाडांचे (Bones) आरोग्य चांगले राहते. तिळामद्धे मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, जस्त आणि फॉस्फरस देखील असतात. यामुळे हाडे निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तसेच मधुमेह आणि कोलेस्टेराॅल (Calcium) कमी करण्यासाठी देखील तिळाचाउपयोग होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT