Health Tips for Women Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips For Women: मासिक पाळीत 'हे' पदार्थ खाऊन, घ्या स्वत:ची काळजी

मासिकपाळीमध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने होणारा त्रास कमी होतो.

दैनिक गोमन्तक

मासिक पाळीमध्ये महिलांना (Women) अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. या दरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, मूड स्विग होणे, शरीर दुखणे अशा आणेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधीकधी हार्मोन्समध्ये अडथळा आणि अपुरा आहार (Diet) यामुळे मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते. यामुळे तुम्हाला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीत पोषक आहार घेणे आवश्यक आहे.

* हिरव्या पालेभाज्या

मासिक पाळीमध्ये हिरव्या पालेभाज्याचे सेवन केल्याने शरीराती लोहाची कमतरता भरून निघते. तसेच चक्कर येणे आणि शारीरिक वेदना कमी होतात.

* पाणी

हायड्रेटेड राहण्यासाठी मासिक पाळी (Periods) दरम्यान भरपूर पाणी प्यावे. मासिक पाळी दरम्यान हायड्रेटेड राहिल्याने अनेक समस्या कमी होतात. यामुळे शरीरावरील सूज देखील कमी होते.

* फळांचे सेवन

मासिक पाळीमध्ये फळांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. टरबूज, संत्री, यासारखे रसाळ फळे खाल्याने हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

* आलं

मासिक पाळीत आलं खाल्याने शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते. तसेच ज्यांना मळमळ आणि उलट्या होतात त्यांनी आल्याचे सेवन करावे.

* डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे मासिक पाळीमध्ये डार्क चॉकलेटचे सेवन करावे. यामुळे मूड देखील चांगला होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT