cycling
cycling Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cycling Tips: तुम्हालाही 'हे' आजार असेल तर सायकल चालवतांना घ्या काळजी

दैनिक गोमन्तक

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी जेवढा आहार आवश्यक आहे, तेवढाच व्यायामही महत्त्वाचा आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अनेक प्रकारचे ऐजार देकिस दुर होतात. अनेकजण व्यायामासाठी सायकल चालवणे पसंत करतात. हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. सायकल चालवल्याने शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते. पण काही लोकांसाठी सायकल चालवणे हानिकारक आहे. अशा लोकांनी चुकुनही सायकल चालवू नये. 

  • सायकलिंगचे फायदे

सायकलिंग हा हृदयाचा मित्र-

दररोज सायकल चालवल्याने हृदय निरोगी राहते. तसेच, रक्तदाब नियंत्रण आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होत नाही.

वजन कमी होते -

सायकल (Cycling) चालवल्याने वजन कमी होते. वजन कमी करायचे असेल तर सायकल चालवा.

 मेंदू तीक्ष्ण -  

सायकल चालवल्याने मानसिक (Mental Health) आरोग्यही सुधारते. दररोज सायकल चालवल्याने चिंता, तणाव यांसारख्या समस्या कमी होतात, त्याचप्रमाणे सायकल चालवल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. यासोबतच सायकलिंगचे इतरही अनेक फायदे आहेत.

  • या लोकांनी सायकल चालावणे टालावे

जर तुम्हाला सांधे समस्या असतील तर सायकल चालवल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना, ज्यांना दमा, ब्रोकायटिस, सायकलसारखे आजार असतील, तर त्यांना रुग्णालयात जावे लागू शकते. त्यामुळे सायकल चालवणे टाळावे. याचे कारण असे की सायकल चालवताना तुम्ही बाहेरील हवेचा श्वास घेता, त्यामुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे दम्याचा त्रास होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT