Good Habits| happy Couple Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Good Habits: हॅपी कपल्सचे सीक्रेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

तुम्हाला लग्नानंतर इतरांसारखे हॅपी कपल बनायचे आहे का? तुमच्याही मनात हा प्रश्न येतो का की लग्नानंतर तुम्हीही इतर जोडप्याप्रमाणे हॅपी कपल राहण्यासाठी असे काय करावे? लग्नानंतरच नाही तर रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रत्येक कपलच्या मनात हा प्रश्न येतो. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन तुम्ही तुमच्या नात्यातील गोडवा वाढवू शकता.

  • प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करा

    जर तुम्हाला आनंदी हॅपी कपल (Good Habits) बनायचे असेल तर तुम्हाला एकमेकांपासून कोणतेही गोष्ट लपवण्याची गरज नाही. नेहमी प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करा. यामुळे तुमचे बॉंडिंग देखील मजबूत होईल.

  • एकमेकांना आदर करा

    एकमेकांशी कधीही उद्धटपणे बोलू नका. समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. तुम्ही एकत्र वेळ घालवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. एकमेकांच्या भावना समजून घ्या.

  • छोट्या गोष्टी साजरी करा

    आपण एकमेकांचे छोटेसे यश साजरे करू शकतो. जर तुमच्या पार्टनरचा मूड खराब असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांचा मूड कसा चांगला करता याचा विचार करा.

  • भविष्याबद्दल बोला

    तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत (Life Partner) तुमच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दलही बोलू शकता. असे केल्याने तुम्ही एकमेकांना अधिक समजून घेऊ शकता.

  • एकमेकांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या

    एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तुम्ही सरप्राईज देउ शकता. आपण कधीकधी एकमेकांना लहान गिफ्ट देखिल देऊ शकता.

  • प्रेम व्यक्त करा

    तुम्हाला कधी सार्वजनिक ठिकाणी तुमचे प्रेम (Love) व्यक्त करण्याची संधी मिळाली तर अवश्य करा. असे केल्याने तुमच्या जोडीदाराला खूप चांगले वाटेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT