Joyful Life|Good Habits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Joyful Life: नेहमी आनंदी राहण्यासाठी स्व:ताला द्या खास सवयींचे गिफ्ट

Good Habits For Happy Life: आपल्या जीवनात नेहमी आनंद कसा टिकवून ठेवू शकतो हे जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक

आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात आनंदी राहायला आवडते. आनंदी होण्यासाठी खरेदीला जातात तर काहींना प्रवासाचा आनंद मिळतो. पण एक वेळ अशी येते की आपलं मन सगळ्या गोष्टींनी भरून जातं आणि काहीही करावंसं वाटत नाही. यावेळी जीवनात आनंदी कसे राहायचे हा मोठा प्रश्न आहे. आज आपण जीवनात नेहमी आनंद कसा टिकवून ठेवू शकतो हे जाणून घेऊया.

* अपेक्षा न ठेवणे

कधी कधी आपल्याला नकळत लोकांकडून खूप अपेक्षा असतात. मग जेव्हा इतर लोक आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा दुरावा निर्माण होतो. आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे की आपण इतरांकडून कोणतीही अपेक्षा करू नये. यामुळे तुमच्या जीवनात आनंद कायम राहील.

* सकाळी लवकर उठा

तुमच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट (Gift) कोणते असेल तर ते म्हणजे सकाळी उठण्याची सवय लागेल. फक्त सकाळी उठल्याने तुमची अर्धी समस्या दूर होईल. लवकर उठून तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर करता, त्यामुळे तणाव कमी होतो आणि आम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकतो.

वर्कआउट करा

वर्कआउट (Workout) करणे ही एक उत्तम सवय आहे. ज्या दिवशी तुम्ही वर्कआऊट कराल त्या दिवशी तुम्हाला खूप हलके वाटेल असे तुम्हाला स्वतःलाही वाटले असेल. व्यायाम (Yoga) केल्याने शरीरातील जडपणा दूर होतो. दुसरीकडे, कोणत्याही दिवशी चुकून वर्कआऊट केले नाही तर दिवसभर बरं वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नुवे घरफोडी प्रकरण! कुख्यात 'पारधी गँग'चा गुंड अर्जुन गायकवाडच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ; अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडणार?

Goa Tourists Manali Trip: मनालीत गोमंतकीय पर्यटकांची मृत्यूशी झुंज! 48 जणांची सुखरुप सुटका; 'श्रीपाद भाऊं’चा मायेचा आधार

Ponda Fish Market: अस्वच्छतेचा कळस! फोंडा मासळी मार्केटमध्ये दुर्गंधी अन् किड्यांचं साम्राज्य; अनागोंदी कारभारावर व्यापाऱ्यांचा संताप

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT