Astrology Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astrology Tips: 'या' लोकांनी सोनं घालू नये,अन्यथा...

सोन्याचे दागिने घालायला अनेक लोकांना आवडते पण काही राशीच्या लोकांसाठी सोनं घालणे शुभ मानले जात नाही.

दैनिक गोमन्तक

Astrology Tips: अनेकांना सोने परिधान करणे शुभ नसते. कारण असे मानले जाते की काही वेळा सोनं घातल्याने लोकांना नुकसान सहन करावे लागते तर काही वेळा सोनं घातल्याने तुमच्या जीवनात अशुभ घटना घडतात. 

परंतु काहीवेळा अनेक लोकांसाठी सोनं घालणे करणे शुभ ठरू शकते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना सोने धारण केल्यामुळे काही नुकसान सहन करावे लागते किंवा त्यांच्यासोबत अशी काही घटना घडते ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

  • कुंभ


कुंभ राशीच्या लोकांनी सोनं घातल्यास अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. अनेक वेळा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यामुळे ते नाराजही होऊ शकतात. म्हणून या राशीच्या लोकांनी सोन्याच्या वस्तू घालणे टाळावे.

  • कन्या


कन्या राशीच्या लोकांनी चुकूनही सोनं घालू नये. अनेक वेळा कन्या राशीच्या लोकांना सोनं घातल्यामुळे आयुष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचते.

  • वृषभ


वृषभ राशीच्या लोकांसाठी सोनं घालणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की जेव्हा या राशीचे लोक सोनं घालतात तेव्हा त्यांना काही प्रकारचे नुकसान सहन करावे लागते.

  • मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी सोनं चांगले नाही. कारण सोने धारण केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यांना सोनं खरेदी किंवा परिधान करून फायदा होत नाही.

या कारणांमुळे सोने परिधान करणे भाग्यवान नाही

  • सोन्यामुळे देशीमध्ये ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण होतात. ज्यामुळे विषाचे परिणाम नष्ट होतात.

  • सोने जर फायदेशीर असेल तर ते माणसाला समृद्ध करते. पण जर ते नुकसान करत असेल तर ते तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. केवळ छंदासाठी नव्हे तर आपल्या गरजेनुसार सोनं परिधान केले पाहिजे.

  • जर तुमच्या कुंडलीत गुरूची स्थिती खराब असेल तर तुम्ही सोनं घालू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT