Goa| Plan goa Trip  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Packing Tips: गोव्यात जातांना तुमच्या बॅगमध्ये 'या' गोष्टी हव्याचं

Goa Travel Packing Tips: जर तुम्ही तुमच्या जिवलग मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत असला तर काही स्टायलिश आणि गरजू वस्तू तुमच्या बॅगमध्ये असल्याच पाहिजे.

Puja Bonkile

* सर्वात पहिले तुम्ही किती दिवसासाठी गोव्यात फिरायला जाणार आहेत हे फिक्स करावे. त्यानुसार पॅकिंग करणे योग्य राहील. बॅगमध्ये वजनाने हलक्या आणि गरजू वस्तूच पॅक कराव्यात. यामुळे तुम्हाला गोव्याच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेता येईल.

paln goa trip

* गोव्याला जातांना नेहमी सनस्क्रीन सोबत ठेवावे. शक्य असल्यास बॅग मध्ये दोन सनस्क्रीन ठेवा, यामुळे तुमची त्वचा उन्हापासून सुरक्षित राहील.

sunscreen

* सनग्लासेस, हॅट्स, फंकी ऍक्सेसरीज जसे की प्रिंटेड स्कार्फ, फंकी नेकलेस, बीड्स किंवा सीशेल ब्रॅसलेट या वस्तू तुम्ही बॅगमध्ये सहज ठेवू शकता. या अॅक्सेसरीज तुम्हाला गोव्यातील पार्टी आणि रमणीय वातावरणात आनंद घेण्यास मदत करतील.तसेच तुम्हाला जर फोटो काढण्याची आवड असेल तर या वस्तू नक्कीच सोबत न्या.

accessory

* गोव्यातील बीचवर आणि रस्त्यावर भटकंती करताना पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी थोडे फॅन्सी वाटत असेल तर नेहमी विदर फ्लिप फ्लॉप किंवा स्नीकर्स किंवा फ्लॅट्स निवडा. आरामदायी आणि चालायला सोपे असा फूटवेअरची निवड करावी.

footware

* गोव्यातील बीचचा आनंद लुटण्यासाठी बिकिनी, शॉर्ट्स, ब्रॅलेट आणि टँक टॉप्स व्यतिरिक्त, आपल्यासोबत काही पार्टीवेअर कपडे देखील पॅक करावे. तुम्ही शहरात किती दिवस मुक्काम करणार आहात त्यानुसार मिनी ड्रेस, डेनिम शॉर्ट्स, मॅक्सी ड्रेस आणि इतर प्रकारचे कपडे तुम्ही सोबत नेऊ शकता.

beautiful dress

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT