लाइफस्टाइल

LinkedIn वर जॉब शोधताना घ्या खेळाचीही मजा; कारण आता LinkedIn मध्ये पझल्स...

LinkedIn, Microsoft च्या मालकीचे व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणि 1 अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते, गेमिंगमध्ये सक्रिय आहेत.

Ganeshprasad Gogate

LinkedIn वर जॉब शोधणारयाणासाठी एक आनंदाची बातमी लिंक्डइनने दिली असून जॉब शोधता शोधता आता पझल्स ( कोडे-आधारित गेम) खेळता येणार आहे. लिंक्डइनच्या प्रवक्त्याने याबाबतची पुष्टी केली आहे.

LinkedIn, Microsoft च्या मालकीचे व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणि 1 अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते, गेमिंगमध्ये सक्रिय आहेत.

ॲप संशोधक निमा ओवजी यांनी शोधलेले कोडं स्निपेट्स असं सूचित करतात की LinkedIn एक वैशिट्यपूर्ण उपक्रम सुरु केला असून जिथे खेळाडूंचे स्कोअर त्यांच्या कार्यस्थळांशी संबंधित आहेत, परिणामी कंपन्यांना या स्कोअरवर आधारित "रँक" दिले जाते.

निमा ओवजी (@nima_owji) म्हणतात:-

TechCrunch ने अहवाल दिल्याप्रमाणे, LinkedIn सध्या "Queens," "Inference," आणि "Crossclimb" नावाचे तीन कोडे-आधारित गेम विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. अद्याप कोणतीही विशिष्ट तारीख सांगण्यात आली नसली तरी, LinkedIn च्या प्रवक्त्याने या विषयाबाबत सकारात्मकता दर्शवली असून असे म्हटले की, "आम्ही लिंक्डइनमध्ये कोडे-आधारित गेम जोडत आहोत जेणेकरुन थोडी वापरकर्त्यांना हा आनंद अनुभवता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT