रंगिबेरंगी लाइट्सच्या सजावटीमुळे
किनारे झगमगु लागले संदीप देसाई
लाइफस्टाइल
Goa: कळंगुट बीच पर्यटकांनी फुलला
मात्र किनाऱ्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू शकते. याबाबत गोवेकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
दैनिक गोमन्तक
करंगुट किनाऱ्यावर शॅक बाहेर टेबल व खुर्चा घालुन पर्यटकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे.
कळंगुट किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीक दिल्यामुळे येथे पर्यटकांचा हंगाम सुरू झाला असून येथे कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी किनारा असा पद्धतीने विविध लाइट्सने किनारा झगमगला असुन पर्यटक त्याचा आनंद घेतांना दिसत आहे.