Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: झाडांची वाढ होत नाही? काडीपेटीच्या काड्या अशा वापरा आणि कमाल बघा...

झाडांची वाढ चांगली होण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

Puja Bonkile

Gardening Tips: घराच्या सजावटीसाठी अनेक लोक छोटेसे गार्डन तयार करतात. त्या विविध फळ आणि फुलांची रोपे लावतात. पण तुम्हाला जर बागकामाच्या टिप्स माहित नसतील तर रोपांची काळजी घेणे खूप कठीण आहे. अशावेळी बागकामात काडीपेटीच्या काड्यांचे उपयुक्त ठरू शकतात.या काड्यांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

  • काडीपेटी कशी फायदेशीर ठरते

माचीसच्या काड्यांवर लावलेला मसाला फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम आणि क्लोरोफिल मिक्स करून तयार केला जातो. असे मानले जाते की हे रासायनिक घटक वनस्पतींसाठी कीटकनाशक म्हणून काम करतात.

असा होतो फायदा

काडीपेटीच्या काड्यांवर असलेले फॉस्फरस वनस्पतींची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये असलेले सल्फर आणि मॅग्नेशियम क्लोरोफिल वनस्पतींच्या वाढीस मदत करते.

अशा ठेवाव्या काड्या

रोपांच्या वाढीसाठी काडीपेटी वापरणे खूप सोपे आहे. परंतु ते अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात पहिले कुंडीतील माती ओलसर करावी. काही तासांनंतर 8-10 काड्या घ्याव्या आणि नंतर रोपाच्या बाजूला काही इंच मातीत ठेवाव्या. लक्षात ठेवा की काड्या कुडींच्या भोवती एकमेकांपासून काही अंतरावर ठेवाव्यात.

या गोष्टीही ठेवा लक्षात

10 पेक्षा जास्त काड्या वापरू नका.

10-15 दिवसांपेक्षा जास्त काळ कुडींत काड्या ठेवू नका.

महिन्यातून एकदाच काडीपेटी ठेवावी.

कुंडीमध्ये काडीपेटी ठेवल्यावर त्यात खत टाकु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT