Work From Home  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Work From Home करतांना 'असे' करा कामाचे नियोजन

वर्क फ्रॉम होम (Work From Home) करताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या

दैनिक गोमन्तक

तुम्ही घरी किंवा ऑफिसमधून (office) काम करत असाल तर अनेक वेळा तुमचे लक्ष कामावरून विचलित होते. यामुळे लवकर होणाऱ्या कामालासुद्धा उशीर होतो. तुम्ही जर घरून काम करतअसाल तर कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. याचे कारण म्हणजे घरातील वातावरण आहे. अनेक लोक बेडवर बसून काम करतात त्यामुळे त्यांना झोप येते किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. यामुळे वर्क फ्रॉम होम (Work From Home) करताना कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे पाहूया.

* कामाची लिस्ट तयार करावी.

घरून ऑफीचे (Office) काम करताना दिवसभरातील कामाची यादी तयार करावी. त्यानुसार दिवसभरात कामे करावी. यामुळे तुम्हाला घरून काम करणे सोपे होईल.

* घरात कामाची एक जागा फिक्स करा

वर्क फ्रॉम होम करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी काम करू शकता. यामुळे घरात कामासाठी एक जागा फिक्स करावी. यामुळे काम करण्याचे वातावरण तयार होईल.यामुळे तुमची कामाप्रती असलेली एकाग्रता वाढेल.

* बेडवर काम करू नका

घरून काम करताना बेडवर बसून काम करणे टाळा. कारण यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते तसेच कामाचा वेग देखील कमी होतो.

* सोशल मीडियाचा वापर कमी

वर्क फ्रॉम होम करताना कामाच्या तासांमध्ये सोशल मीडियाचा वापर कमी करावा. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि काम वेगाने होईल. तुम्ही जर सारखा मोबाइल (Mobile) पाहत असाल तर कामवर लक्ष केंद्रित होणार नाही .

* अॅक्टिव रहा

वर्क फ्रॉम होमी करताना शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव राहणे आवश्यक असते. यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण फ्रेश राहतो. त्यामुळे घरून काम करताना योगा (Yoga) करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT