Plan Goa Trip: संत मीराबाईचे विशाल शिल्प गोव्यात

संत मीराबाईचे 14 मीटरचे विशाल लॅटराइट शिल्प गोव्याचे आकर्षण आहे
संत मीराबाई
संत मीराबाईDainik Gomanntak
Published on
Updated on

लुटोलीम हे दक्षिण गोव्यातील (South Goa) एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. मडगावपासून (Margao) अंदाजे 10 किमी अंतरावर आहे. निसर्गरम्य परिसर, थंड वारा, हिरव्यागार टेकड्या मधोमध नदी त्याचे दर्शन घडवतात. जुआरी नदी लुटोलिमच्या (Loutolim) एका बाजूने वाहते. बिग फूट म्युझियम लुटिलोम या सुंदर गावाचे एक आकर्षणाचे केंद्र स्थान आहे.

हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय संग्रहालय आहे. हे संग्रहालय गोव्यातील ग्रामीण जीवनाचे दस्तऐवजी कारण करते. गोव्यातील (Goa) पूर्वीचे जीवन कसे होते हे जाणून घेण्यासाठी पर्यटकांसाठी (Tourist) हे ऑफबीट संग्रहालय (Museum) आवश्यक आहे. येथे जुन्या काळातील ग्रामीण जीवनाची संग्रहालयात जुन्या काळातील ग्रामीण जीवनाचाही पुनर्निर्मिती करण्यासाठी उभारण्यात आलेले एक गोव्यातील लहान गाव आहे.

संत मीराबाई
Goa Trip: गोव्यातील 'या' इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सला नक्की भेट द्या

हे खाजगीरित्या महेंद्रा जोसेलीनो आर्जव अल्वारेस ( Maendra Jocelino Araujo Alvares) नावाच्या कलाकाराद्वारे चालवले जाते. येथे मच्छिमार हा पारंपारिक व्यवसाय केला जातो. तसेच गोव्यातील मुख्य आकर्षण म्हणजे संत मीराबाईचे 14 मीटरचे विशाल शिल्प एमएजे अल्वारेस यांनी 30 दिवसात कोरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com