How to Control Emotions Dainik Gomantak
लाइफस्टाइल

How to Control Emotions: स्वत:च्या भावना 'अशा' करा कंट्रोल

जर तुमचे भावनांवर नियंत्रण नसेल तर तुम्हाला मानसिक आजारांना सामोरे जावे लागु शकते.

Puja Bonkile

जर तुमचे भावनांवर नियंत्रण नसेल तर तुम्हाला मानसिक आजारांना सामोरे जावे लागु शकते. यामुळे काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

जर तुम्ही भावनांवर नियंत्रण करायला शिकलात तर अनेक समस्या सहज कमी होतात. अनेक लोक रागावर नियंत्रण करु शकत नाही तर काही लोक सहज नियंत्रण करतात.

Mental Health

व्यायम केल्याने भावनांवर नियंत्रण मिळवता येते. यामुळे नियमित योगा करावा.

Yoga Tips

जेव्हा भावना व्यक्त करु शकत नाही तेव्हा गाणे ऐका किंवा डान्स करा.

Dance

मेडिटेशन केल्याने देखील इमोशन्सवर नियंत्रण ठेवता येते. कारण मेडिटेशन केल्याने सर्व समस्या दुर होतात.

Meditation
Emotions

इतरांचा विचार करु नका. प्रत्येक गोष्टींबद्दल मनमोकळे बोलावे. यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT