Fitness Tips For Slow Ageing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fitness Tips: वय वाढलेले असूनही येणार नाही म्हातारपण, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

वाढत्या वयानुसार हाडे आणि सांधे दुखीची समस्या वाढते. यामुळे वेळीच काळजी गेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Exercises For Slow Ageing: कोणतेही काम करताना खांदे दुखी, गुडघे दुखीचा त्रास होतो. असे बरेच लोक आहेत जे काही काम करतात त्यात त्याच्या संपुर्ण शरीरीच्या अवयवांचा चांगला व्यायाम होतो.

परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे बसून म्हणजेच डेस्कवरचे काम आहे. असे लोक खांदे, गुडघे इतर अवयवांचा अधिक वापर करत नाही.

वय झाल्यावर देखील फिट राहायचे असेल तर काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

वाढत्या वयानुसार हाडे आणि सांधे दुखीची समस्या वाढते. यामुळे वेळीच काळजी गेणे गरजेचे आहे.

  • चालणे गरजेचे

वाढत्या वयानुसार हाडे आणि सांधे दुखीची समस्या अनेक लोकांना जाणवते. यामुळे ज्या लोकांचे बैठे काम आहे.

त्यांनी कामातून वेळ काढून १० ते १५ मिनिट चालणे गरजेचे आहे. यामुळे कोणताही समस्या येणार नाही.

  • वजन नियंत्रमात राहावे

हाडे आणि सांधे निरोगी ठावायचे असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कारण जास्त वजन असल्याने सांधे दुखी वाढू शकते.

यामुळे वजन कमी असेल तर तुम्हाला वाढत्या वयात कोणत्याही समस्या येणार नाही.

  • हलका व्यायाम

सायकल चालावणे, पोहणे, किंवा चालणे यासारखे हलके व्यायाम करावे. कारण जड व्यायाम केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात.

वाढत्या वयात कोणत्याही प्रकारचा जड व्यायाम करू नका.

  • निरोगी आहार

कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, प्रथिने असलेला संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तसेच मासे किंवा फिश ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी एॅसिड असताता.

यामुळे सांधे आणि हाडे मजबुत राहतात. यामुळे वाढत्या वयात खाण्याची काळजी घ्यावी.

  • भरपुर पाणी प्यावे

सांध्यांच्या वंगणासाठी पाणी खुप गरजेचे आहे. पुरेश्या प्रमाणात पाणी पिल्यास शरीर सांध्यासाठी फायदेशीर असते. आपले सांधे या द्रवाने झाकलेले असातात.

तसेच पुरेसे पाणी पिल्यास त्वचा देखील चमकदार राहते. यामुळे वाढत्या वयात पाणी देखील प्रमाणात प्यावे.

या गोष्टींचे सेवन टाळावे

वाढत्या वयात निरोगी राहायचे असेल तर कॉफीचे सेवन प्रमाणात करावे. तसेच मद्यपेय आणि सिगारेटचे व्यसन सोडावे.

हाय हिल्स सोडून आरामदायी फुडवेअरचा वापर करावा. याचा हाडांच्या घनतेवर परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT