Follow these four best ways to lose weight Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वजन कमी करण्यासाठी हे पाच सर्वोत्तम उपाय करा फॉलो

निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे सकस आहार घ्यावा.

दैनिक गोमन्तक

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुम्ही नेहमी नव-नवीन उपाय करत असता. पण एवढे उपाय करून सुद्धा वजन कमी होत नाही. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी महत्वाचे आणि सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत.

* सकस आहार

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे हा खूप मोठा गैरसमज आहे. निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे सकस आहार घ्यावा. आहारात मसूर, सूप, अंडी, ओट्स यासारख्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

* शारीरिक व्यायाम

वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर नियमितपणे सकाळी उठून एक तास व्यायाम करावे. यात स्ट्रेचिंग,जम्पिंग आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश करावा.

* चहा आणि कॉफी पिणे टाळावे

चहा आणि कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. तुम्ही जर चहा आणि कॉफीचे अतिसेवन करत असाल तर तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे.

* पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे

पुरेशी झोप घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पुरेशी झोप घेतल्यास शरीर सक्रिय राहते आणि निरोगी राहते. झोपतांना मोबाइल दूर ठेवावा. झोपण्यापूर्वी एक कप दूध आणि जायफळ टाकून घेतल्यास चांगली झोप येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT