Fog Driving Tips Dainik Gomatak
लाइफस्टाइल

Fog Driving Tips: अपघात टाळण्यासाठी दाट धुक्यात गाडी चालवताना फॉलो करा 'या' टिप्स

दाट धुक्यात गाडी चालवतांना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया. यामुळे कोणताही अपघात होणार नाही.

Puja Bonkile

Fog Driving Tips: दाट धुक्यात गाडी चालवताना काळजी घेणे गरजेचे असते. कारण अशा वातावरणात अपघात होण्याची शक्यता अदिक असते. दाट धुक्यात गाडी चालवताना लाइंट्स, स्पीड यासारख्या अनेक गोष्टीवर लक्ष ठेवले पाहिजे. यामुळे कोणताही अपघात होणार नाही.

लाइट्सची देखभाल

थंडीच्या दिवसात धुक्याचे प्रमाण अदिक वाढते. अशावेळी गाडी चालवताना त्याचे लाइंट सुरू ठेवावे. यामुळे समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाला गाडी दिसेल. तसेच यामुळे अपघात देखील टळू शकते.

रस्त्यावरील पांढऱ्या पट्टीवर लक्ष ठेवावे

शासनाकडून जवळपास सर्व रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या असतात. ते रस्त्याचे पृष्ठभाग क्षेत्रफळ किती आहे हे दर्शविते. तुम्ही किती दूर गाडी चालवू शकता? दाट धुक्यात गाडी चालवताना नेहमी या गोष्टींवर लक्ष ठेवावे. दाट धुक्यात रस्ता शोधण्यास मदत मिळते.

गाडीची स्पीड कमी ठेवावी

दाट धुक्यात गाडी चालवताना स्पीड कमी ठेवावी. यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास ताबडतोब ब्रेक लावून कोणतीही मोठी दुर्घटना टाळू शकता.

इंडिकेटरचा वापर करावा

दाट धुक्यात गाडी चालवताना इंडिकेटर वापरणे फार गरजेचे आहे. यामुळे तुम्ही दुसऱ्या वाहनाला तुम्ही कोणत्या दिशेने वळत आहात हे सहजण्यास मदत मिळते. यामुळे कोणताही अपघात होणार नाही.

रेट्रो रिफ्लेक्टर टेप लावावे

सध्या रेट्रो रिफ्लेक्टर टेपचा वापर व्यावसायिक तसेच खाजगी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यामुळे दाट धुक्यात तुम्ही तुमच्या वाहनाची व्हिजिबिलिटी वाढवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT