Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: साडीसोबत 'हे' लेटेस्ट डिझाईनचे नेकलेस नक्की ट्राय करा

Fashion Tips: तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी ट्रेंडमध्ये असलेल्या साडीसोबत कोणत्या प्रकारचा नेकलेस घालावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

fashion tips wear these latest design necklaces with saree

लग्नासारख्या खास कार्यक्रमात साडी नेसणे ही महिलांची पहिली पसंती असते. पण साडीसोबत कोणता नेकलेस घालायचा याबाबत गोंधळ होतो. यासोबतच अनेक वेळा असे घडते जेव्हा महिलांना अनेक पर्याय मिळतात पण त्यांना साडीसोबत योग्य दागिने निवडता येत नाहीत. तुम्ही तुमच्या साडीसोबत पुढील लेटेस्ट नेकलेसचे प्रकार कॅरी करू शकता. यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश दिसाल.

चंकी नेकलेस

जर तुम्हाला काही सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही चंकी नेकलेस घालू शकता. या प्रकारचे नेकलेस सिंपल असले तरी साडीसोबत घालू शकता. हा चंकी नेकलेस सॉलिड सिल्व्हर कलरमध्ये आहे आणि तुम्ही या प्रकारचे नेकलेस कोणत्याही ड्रेस किंवा साडीसोबत मॅच करून घालू शकता. तुम्ही हा चंकी नेकलेस ऑनलाइन किंवा दुकानात जाऊन खरेदी करू शकता.

चोकर

चोकर हा नेकलेसचा एक प्रकार आहे. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात साडीवर चोकर घालून स्टायलिश दिसू शकता. यामध्ये अनेक प्रकराचे डिझाइन्स असतात. तुम्ही दुकानात किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.

स्टेटमेंट नेकलेस

या प्रकारच्या नेकलेसचा देखील आजकाल एक ट्रेंड आहे. जे महिला त्यांच्या साडीशी जुळवून घेऊ शकतात. या स्टेटमेंट नेकलेसमध्ये अनेक स्टोन आणि मिररचे काम आहे आणि यामुळे हार खूप सुंदर दिसतो. हा नेकलेस तुम्ही एंगेजमेंट, लग्न इत्यादी खास कार्यक्रमांमध्ये घालू शकता.

टेंपल नेकलेस

महिला साडीसोबत लाँग टेंपल नेकलेस घालू शकतात. हा नेकलेस लाँग टाईपमध्ये असून त्यावर स्टोन वर्क असते. तसेच गोल्डन वर्क देखील असते. यासोबतच या नेकलेसमध्ये अनेक डिझाईन्सही बनवण्यात आल्या आहेत आणि या डिझाईनमुळे हा नेकलेस खूपच सुंदर दिसतो. तुम्ही सिल्क साडीसोबत या प्रकारचा नेकलेस घालू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT