Electric Kettle Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Electric Kettle Cleaning: इलेक्ट्रिक किटली स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक

Electric Kettle Cleaning Tips: इलेक्ट्रिक किटलीची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास ती खराब होऊ शकते.

Puja Bonkile

Electric Kettle Cleaning: हिवाळ्यात प्रत्येक घरात इलेक्ट्रिक किटलीचा वापर केला जातो. किटलीचा वापर केल्याने केवळ वेळच नाही तर पैशाचीही बचत होते. स्वयंपाकघरातील छोट्या-मोठ्या कामांसाठी इलेक्ट्रिक किटली वापरली जाते. 

अनेकवेळा लोक इलेक्ट्रिक किटलीचा वापर झाल्यावर स्वच्छ करून ठेवत नाहीत. यामुळे ती खराब होते आणि त्यातून दुर्गंधी देखील येते.

कमी वेळ लागणार्‍या मॅगी, अंडी आणि चहा यांसारख्या गोष्टी शिजवल्यानंतर किडली धुतली नाही तर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. इलेक्ट्रिकि किटलीला येणारी दुर्गंधी कशी कमी करावी हे जाणून घेऊया.

  • कारणे कोणती?

किटलमध्ये आधीच असलेली घाण उकळल्यावर दुर्गंधी येते.

किटलीमध्ये चहाची पाने, दूध किंवा अन्नपदार्थ तसेच सोडल्यास दुर्गंधी येऊ शकते.

केटलीमध्ये आत बुरशी आणि बॅक्टेरिया पसरल्याने देखील दुर्गंधी येऊ शकते.

  • व्हिनेगरशिवाय इलेक्ट्रिक किटल कशी स्वच्छ करावी

1) बेकिंग सोडा

किटलमध्ये एक कप पाणी आणि दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करावे. किटली उकळा आणि नंतर थंड होऊ द्या. यानंतर, आत साचलेली घाण स्पंज किंवा कापडाने स्वच्छ करा.

2) लिंबाच्या रस

किटलीमध्ये एक कप पाणी आणि अर्धा कप लिंबाचा रस मिक्स करावा. किटली उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. यानंतर, साचलेली घाण स्पंज किंवा कापडाने स्वच्छ करा.

3) सॅट्रिक अॅसिड

किटलीमध्ये एक कप पाणी आणि दोन चमचे सायट्रिक ऍसिड मिक्स करावे. किटली उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. स्पंज किंवा कापडाने साचलेली घाण स्वच्छ करावी.

4) लिक्विड डिश क्लिनर वापरा

डिश साबण स्केलिंगमध्ये मदत करत नाही, कारण कॅल्शियम कार्बोनेट अल्कधर्मी द्रवांना चांगला प्रतिसाद देत नाही (डिश साबण हे अल्कधर्मी रसायन आहे, सरासरी pH 8 ते 9 दरम्यान आहे).

जर तुम्ही ते बंद करून थंड झाल्यावर आत ठेवले आणि वापरण्यापूर्वी ते चांगले धुतले तर इलेक्ट्रिक किटलीच्या आतून वास येणार नाही. डिश सोपपेक्षा बरेच लिक्विड डिश क्लीनर चांगले असू शकतात.

  • किटली स्वच्छ करतांना कोणती काळजी घ्याल

किटली स्वच्छ करतांना अनप्लग करावी.

किटली थंड झाली आहे याची खात्री करावी. 

किटलमध्ये खूप घाण अडकली असेल तर तुम्हाला ती रात्रभर वरील मिश्रणात सोडावी लागेल. 

व्हिनेगरने किटली स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो आणि नैसर्गिक डिस्केलर देखील आहे. 

पण व्हिनेगर वापरल्याने किटलीचा रंग खराब होऊ शकतो. 

किटलीला वास येत असेल तर त्यात कोक भरून चांगले उकळवावे.  45 मिनिटानंतर किटली नीट धुवून स्वच्छ करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Goa Assembly Live: माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT