Easy Breakfast Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Easy Breakfast: सकाळच्या नाश्त्यात अंड्यापासून झटपट बनवा 'हे' पदार्थ

अनेक लोक घाईत फक्त अंडी उकळतात आणि खातात. पण अंड्यापासून काही झटपट पदार्थ तयार करू शकता.

Puja Bonkile

Easy Breakfast: अनेक लोक सकाळी नाश्त्यात अंडी खातात. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच अंडी खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पण अनेक लोक घाईत असल्याने फक्त अंडी उकळतात आणि खातात. पण तुम्हाला माहितीय का अंड्यापासून झटपट तयार होणारे चविष्ट पदार्थ तयार करू शकता.

ऑम्लेट

उकडलेल्या अंड्यांऐवजी तुम्ही ऑम्लेट बनवून खाऊ शकता. अंड्याचे ऑम्लेटसोबत तुम्ही ब्रेड देखील काऊ शकता.

पराठा

पराठ्याच्या आत अंडी घालून अंड्याचा पराठा तयार करता येतो. हे खायला खूप चविष्ट आहे. तुम्ही केचपसोबतही खाऊ शकता. 

अप्पे

जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल, तर अंडीपासून अॅपे बनवू शकता.

एग रोल

जाता जाता खाऊ शकेल असे काही बनवायचे असेल तर एग रोल तयार करून फॉइलमध्ये गुंडाळू शकता. वाटेतही तुम्ही ते सहज खाऊ शकता. 

एग तवा फ्राय

उकडलेले अंडे अर्धे कापून तव्यावर चांगले तळून घ्यावे. हे खाल्ल्याने जिभेचे चोचले नक्की पुरेल. हे बनवायला देखील सोपे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT