Dussehara 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dussehra 2022: कधी आहे दसरा, जाणून घ्या मुहूर्त अन् पूजा करण्याची पद्धत

काही ठिकाणी हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो.

दैनिक गोमन्तक

Dussehara 2022: दसरा हा उत्सव वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणून ओळखला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला विजयादशमी देखिल म्हणतात. काही लोक हा उत्सव शस्त्र पूजा म्हणूनही साजरा करतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. याचा कालावधी दहाव्या मुहूर्तापासून सूर्योदयानंतरच्या बाराव्या मुहूर्तापर्यंत असतो. यंदा 5 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे. जाणून घ्या हा सण कसा साजरा केला जातो.

दसऱ्याला का केले जाते रावणाचे दहन?

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री रामाने दहा मुखी अत्याचारी रावणाचा वध केला. तेव्हापासून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसऱ्याला दहा तोंडी रावणाचे दहन करणे म्हणजे आपण सर्वांनी आपल्यातील राग, लोभ, अहंकार नष्ट करणे.

दसरा 2022 पुजेचा शुभ मुहूर्त

दसरा 5 ऑक्टोबर 2022

विजय मुहूर्त - दुपारी 02:07 ते दुपारी 02:54 वाजेपर्यंत

पूजेची वेळ - दुपारी 01:20 ते दुपारी 03:41 वाजेपर्यंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT