Dream About Nonveg Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dream: तुम्ही तुमच्या स्वप्नातही नॉनव्हेज पाहिले आहे का? नोकरीशी संबंधित असु शकतात हे संकेत

Dream About Nonveg: ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात नॉनव्हेज दिसत असेल तर असु शकतात वाईट अन् चांगले संकेत.

दैनिक गोमन्तक

स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट खास उद्देश किंवा संकेत असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नात मांस किंवा मांसाहार पाहणे सामान्य नाही. त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. स्वप्नात चिकन किंवा मांस दिसण्याचा काय अर्थ आहे आणि माणसाचे दुर्दैव कधी ठरू शकते हे जाणून घेऊया. (Dream About Nonveg Astro Tips News)

स्वप्नात दिसणारे नॉनव्हेज चांगले-वाईट नशीब आणि कधीही न संपणारा व्यवसाय दर्शवते. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात शिजवलेले मांस दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच नोकरीत (Job) यश मिळणार आहे. तर कच्चे मांस दिसल्यास अशुभ मानले जाते. तुमच्या स्वप्नात कच्चे मांस पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात (Life) काहीतरी खूप वाईट घडणार आहे.

त्याचप्रमाणे स्वप्नात शिळे मांस खाणे म्हणजे काही वाईट आठवणी व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतात. म्हणजेच भूतकाळात केलेल्या कोणत्याही वाईट कर्माची शिक्षा तुम्हाला मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला स्वप्ननात मांस कापताना दिसले तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही मालमत्तेसारखी मौल्यवान गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करणार आहात.

जरी चिकन खाण्याचे स्वप्न अगदी दुर्मिळ आहे. खरे तर पक्षी हे सौभाग्य आणि शांतीचे प्रतीक आहेत. स्वप्नात (Dream) चिकन खाणे याचा अर्थ नशिबाशी (Luck) संबंधित असू शकतो. स्वप्नात चिकन पाहणे करियर किंवा आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच स्वप्नात कुटुंबासह चिकन खाणे हे धन प्राप्तीचे लक्षण असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT