Styling Mistake Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मुलाखतीला जातांना 'या' 5 'Styling Mistake' करणे टाळा

Interview Tips: मुलाखतीत पहिली छाप तुमच्या कपड्यांची असते .

दैनिक गोमन्तक

तुमच्या बुद्धी आणि ज्ञानासोबतच तुमच्या मुलाखतीत फरक पडणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमचे कपडे. जर तुमचे कपडे तुमच्यावर चांगले दिसत नसतील, तर मुलाखतीवर वाईट परिणाम होउ सकतो.

कारण मुलाखतीत पहिली छाप तुमच्या कपड्यांची असते . त्यामुळे कपडे निवडताना आणि नंतर ते परिधान करताना काही सामान्य चुका करू नका. मुलाखतीत या चुकांचा फटका तुम्हालाही सहन करावा लागू शकतो, चला तर मग या चुका कोणत्या आहेत हे जाणुन घेउया-

* लक्षात ठेवा, जर तुमचे कपडे व्यवस्थित बसत नसतील तर लूकसाठी केलेली मेहनत वाया जाईल. निदान हा फिटिंग फॉल्ट तरी बाहेरून दिसत नसावा. सूटचे खांदे फिटिंग, हाताची लांबी आणि कोटची लांबी हे काही मुद्दे आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

* मुलाखतीला जातांना जीन्स परिधान करू नये. जर तुम्ही प्रोफेशनल असा कपडे वापरावे.

* स्टायलिंगशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की काही वेळा निवडणे कठीण होते. परंतु मुलाखतीत प्रत्येक गोष्ट समाविष्ट केली जाऊ शकत नाही. बो टाय, मेटॅलिक टाय आणि सूटचे ऑफबीट रंग मुलाखतीत योग्य वाटत नाहीत. आपण सूटच्या रंगाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. फक्त गडद रंगाचा साधा सूट मुलाखतीत चांगला दिसतो.

* मुलाखतीदरम्यान अॅक्सेसरीज फॉर्मल लूकच्या असाव्यात. अगदी चमकदार अॅक्सेसरीजचा वापर टाळावा.

* मुलाखतीला स्नीकर्स किंवा सँडल घालू नका. मुलाखतीत मात्र परफेक्ट फॉर्मल ड्रेसवरच अधिक लक्ष दिले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT