Decorate your gallery according to Vaastu shastra  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वास्तुशास्त्रानुसार 'अशी' सजवा तुमची गॅलरी

फ्लॅटच्या गॅलरीत (Gallery) सकळची सुरुवात चहा आणि कॉफी घेत करता येते.

दैनिक गोमन्तक

Vaastu Shastra : प्रत्येक घराला बाल्कनी (Balcony) किंवा सज्जा असतोच. यामुळे घराची (Home) शोभा वाढते तसेच फ्लॅटमध्ये (Flat) राहण्यासाठी गॅलरी (Gallery) खूप खास असते. कारण तिचा एक अशी जागा असते की तिथे जाऊन मस्त ताजी हवा येते. मस्त पडणार पावसाचा आनंद घेता येतो. तसेच सकळची सुरुवात चहा आणि कॉफी घेत करता येते. परंतु शस्त्रानुसार गॅलरी (Gallery) कोणत्या दिशेने (Direction) असावी याची काळजी घ्यायला हवी. जर घरच्या बाल्कनीची दिशा चुकीची असेल तर याचा घरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे जाणून घेऊया बाल्कनीच्या दिशा आणि स्थानाबद्दल.

फ्लॅटमध्ये (flat) सर्वात महत्व असते ते बाल्कनीच्या (Balcony) स्थानाला आणि दिशेला. उत्तर दिशेने बाल्कनी असणे शुभ मानली जाते. तसेच तुम्ही उत्तर-पूर्व दिशेने कोपरा बाल्कनीसाठी निवडू शकता. कारण या दिशेला सूर्यप्रकाश जास्त येतो. यामुळेच हे स्थान बाल्कनीसाठी खूप महत्वाचे आहे. दक्षिण आणि पश्चिम दिशेला बाल्कनी असल्यास शुभ मानले जाते.

* बाल्कनीतील फर्निचर

फ्लॅटमधील बाल्कनी ही एक अशी जागा आहे जेथे सर्वचजन आपले खास क्षण घालवतो. यामुळे वास्तुशास्त्रानुसार येथे फर्निचर वाजवी असते. तसेच जड सामान देखील ठेवू नये. हलके सामान, खुर्च्या , बिन बॅग ठेवू शकता. यामुळे तुमच्या बाल्कनीची शोभा देखील वाढते. तसेच तुम्ही बाल्कनीत झोका देखील बाधु शकता. परंतु याची दिशा उत्तर किंवा दक्षिण दिशेने असावा . वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जाते.

* सज्जाच छत

बाल्कनीच्या बाबतीत नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. तसेच जर तुमचे सज्जाचे छत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवावी की , उतरती बाजू किंवा पूर्व दिशेने असावी. वास्तुनुसार कोणत्याही गॅलरीचे छत घराहून उंच ठेवू नये. गॅलरीत टिन तसेच लोखंडचा व्याप[आर करणे टाळावे.

​* बाल्कनीची सजावट

प्रत्येकाला बाल्कनीत झाडे लावण्याची आवड असते. यात विविध रंगाची फूल झाडे असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते तसेच शुद्ध हवा खेळती राहते. तुम्ही जर बाल्कनीत वेली लावत असला तर असे करू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते.

* बाल्कनीत तुम्ही दिवे लावू शकता

अनेकांना आपल्या गॅलरीत लाइट्स लावायला आवडते. परंतु वास्तुशास्त्रानुसार बाल्कनीत लाइट्स नसावेत. तो मग जास्त किंवा कमी लाइट्स असो. बाल्कनीत आपल्या डोळ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने रोषणाई करावी.

* बाल्कनीतील रंग

​अनेकांना गॅलरीत योगा किंवा व्यायाम करायला आवडते. अशावेळी आपले मन शांत असणे गरजेचे आहे. यामुळेच गॅलरीतील भिंतींचा रंग गडद नसावा. यामुळे तुम्ही गॅलरीत पांढरा, आकाशी तसेच लाइट गुलाबी रंग देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT