Cooking Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: तळल्यानंतर उरलेले कढईतील तेल पुन्हा वापरताय? तर आधी करा 'हे' काम

तळल्यानंतर तुम्हीही तेलाचा पुन्हा वापर करत असाल घ्या खास काळजी.

Puja Bonkile

Cooking Hacks: सणासुदीचा दिवसांमध्ये प्रतेय्क घरात विविध स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. यासाठी तेलाचा वापर जास्त केला जातो. अशावेळी किराणा सामानाचे बजेट वाचवण्यासाठी आणि स्वयंपाक करताना होणारा अपव्यय कमी करण्यासाठी तळल्यानंतर कढईमध्ये उरलेले तेल पुन्हा वापरणे हा एक चांगला विचार आहे.

पण उरलेले तेल वापरण्याने भाजीचा चव खराब होते.यामुळे अनेक लोक असे तेल वापरत नाही. तर काही लोक असेल आहेत जे योग्य उपाय न करात तेल पुन्हा पुन्हा वापरत राहतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक असु शकते. यामुळे उललेल्या तेलाचा पुन्हा वापर करायचा असेल तर तुही पुढिल टिप्स वापरू शकता.

उरलेले तेल वापरणे आरोग्यासाठी हानिकारक

तेलामध्ये फॅट्स असतात जे गरम केल्यावर तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून, आरोग्य तज्ञ एकदा वापरलेल्या तेलाचे पुन्हा सेवन न करण्याचा सल्ला देतात. परंतु असे तेव्हाच घडते जेव्हा तेल खूप गरम केले जाते. असे सहसा रेस्टॉरंटमध्ये होते. घरी तळण्यासाठी वापरले जाणारे तेल जास्त गरम होत नाही. यामुळे उरलेले तेल पुन्हा वापरले जाऊ शकते.

उरलेले तेल किती वेळा वापरावे

घरी पुरी,पकोडे,पापड यांसारखे पदार्थ तळल्यावर उरलेले तेल ३-४ वेळा वापरता येते. यामुळे तेल थंड झाल्यावर नेहमी झाकून ठेवावे.

तेल कसे स्टोअर करावे

तेल कधीही गरम स्टोअर करू नका. तेल रात्रभर चांगले थंड होऊ द्यावे. लक्षात ठेवा की यावेळी तेल पूर्णपणे झाकलेले असावे.

पॅनमध्ये उरलेले तेल कसे स्वच्छ करावे

जेव्हा जेव्हा एखादा पदार्थ तेलात तळला जातो तेव्हा त्यात काही कण राहतात. अशावेळी तेल पुन्हा वापरण्यासाठी साठवण्यापूर्वी ते वेगळे करणे आवश्यक आहे. हे तेल काढण्यासाठी तुम्ही चीज कापड, कॉफी स्टेनरचा वापर करू शकता .

उरलेले तेल कसे स्टोअर करावे

तेल स्वच्छ केल्यानंतर ते एअर टाइट जारमध्ये ठेवावे. तसेच तेलाची गुणवत्ता खराब होत नाही. तुम्ही पुन्हा उरलेले तेल वापरू शकता.

या तेलाचा करावा

पदार्थ तळण्यासाठी तुम्ही कॅनोला, एवोकॅडो, तीळ, सूर्यफूल यासारख्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. उरलेले तेल फक्त दोनदा वापरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा पोलिसांनी मिळवून दिला रशियन पर्यटकाचा हरवलेला पासपोर्ट

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT