Cotton Pillow Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कॉटनची उशी धुताना 'या' चुका टाळा,अन्यथा होईल खराब

उशा धुतल्यानंतर अनेकदा खराब होतात. यावेळी असे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल पुढील गोष्टी फॉलो करू शकता.

Puja Bonkile

घरात प्रत्येकाची उशी वेगळी असते. पण सतत वापर केल्यावर ते हळूहळू दाबायला लागतात आणि काही काळानंतर कापूस पूर्णपणे खराब होतो. कापूस फाटल्यानंतर किंवा त्याचे तुकडे झाल्यानंतर, रात्री झोपतानाही आपण त्याचा वापर करू शकत नाही. अशावेळी उशी धुवावी लागली तर काय कराल? उशी धुण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कॉटनची उशी धुण्यापूर्वी त्यावरचे लेबल तपासावे. याच्या मदतीने तुम्हाला ते धुण्याची योग्य पद्धत कळेल आणि तुम्ही कोणतीही चूक करणार नाही. तसेच, उशी मशीनमध्ये धुतली जाऊ शकते की नाही, ते धुताना कोणता डिटर्जंट वापरणे योग्य आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. लेबल वाचल्यानंतरच उशा धुण्यास मदत मिळू शकते.

मऊ दिसणारी कॉटनची उशी मशीनमध्ये धुता येते. यासाठी तुम्हाला थंड पाण्याचा वापर करावा लागेल. तसेच, कापूस कोणत्या प्रकारचा आहे ते तपासावे. कारण यंत्रात गेल्यावर उशीचा कापूस बदलू शकतो. जर तुमची उशी ऑर्थोपेडिक सामग्रीपासून बनलेली असेल, तर ती नेहमी स्वच्छ करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करावे.

उशी धुण्यासाठी कोणते डिटर्जंट वापरावे

दररोज आपण उशा स्वच्छ करत नाही. अशावेळी तुम्ही उशी फक्त चांगल्या डिटर्जंटच्या मदतीने स्वच्छ करू शकता. उशी स्वच्छ करताना अधिक डिटर्जंट वापरावे. जेणेकरून ते पूर्णपणे स्वच्छ होईल. पण डिटर्जंट काळजीपूर्वक निवडावे. जास्त केमिकल असलेले डिटर्जंट वापरल्यास उशी खराब होऊ शकते.

ड्रायरमध्ये कॉटनची उशी सुकवू नका

धुतल्यानंतर उशी ड्रायरमध्ये सुकवु नका. कारण ती खराब होऊ शकते.यामुळे उन्हात सुकवू द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT