Car Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Care Tips: डिझेल कार वापरत असाल कर 'अशी' घ्या काळजी, अन्यथा येऊ शकतात अडचणी

तुम्ही देखील डिझेलवर कार चालवत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Puja Bonkile

भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात कार डिझेलवर चालवल्या जातात. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्रासही वाढतो. डिझेलवर चालणाऱ्या कारची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही.

कूलंट आवश्यक आहे

डिझेल इंजिनची कार पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त गरम होते. त्यामुळे डिझेल इंजिन असलेल्या कारमध्ये कूलंट गरजेचे आहे. कूलंटची वेळोवेळी तपासणी करावी. कारचे इंजिन जास्त गरम होऊ नये याची काळजी घ्यावी. इंडिन थंड झाले तरी ते टॉप अप केले पाहिजे.

वेळेवर सर्व्हिस करावी

वेळेवर सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. इतर कोणत्याही कारप्रमाणेच डिझेल इंजिन कारला देखील वेळेवर सर्व्हिस करणे आवश्यक आहे. असे न केल्यास कार खराब होऊ शकते. परत ती दुरूस्त करणे महागात पडू शकते.

इंधन फिल्टर स्वच्छ ठेवावे

कारच्या कूलंटप्रमाणेच इंधन फिल्टरची देखील स्वच्छता ठेवावी. इंजिनमध्ये जाणारे डिझेल फिल्टर करणे हे त्याचे काम आहे. वेळेवर स्वच्छ केल्यास डिझेलसह येणारा लहान कचरा फिल्टर करते आणि इंजिनपर्यंत पोहोचू देत नाही. त्याची वेळोवेळी तपासणी न केल्यास इंजिनापर्यंत कचरा पोहोचण्याचा धोका असतो. ज्यामुळे इंजिनचे अंतर्गत भाग खराब होऊ शकतात.

ऑइल बदलणे

डिझेल इंजिन कारमधील ऑइल फिल्टर बदलत राहावे. जेव्हा जेव्हा इंजिन ऑइल बदलत जाते तेव्हा त्याचे फिल्टर देखील बदलले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT