Aloe Vera Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aloe Vera: निरोगी त्वचेसाठी अशी वापरा कोरफड

Aloe Vera: त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

दैनिक गोमन्तक

Aloe Vera: बदलत्या हवामानाचा, वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील चमक कमी होते. कोरड्या झालेल्या चेहरा पूर्ववत करण्यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करु शकतो. आज आपण कोरफोडीपासून विविध प्रकारे कशी काळजी घेता येईल हे पाहणार आहोत.

कोरफडीमध्ये अॅंटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने ते आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. कोरफड त्वचेवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करण्यात करते. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

1. कोरफड आणि हळद

जेव्हा तुमचा चेहरा तुम्हाला कोरडा वाटेल तेव्हा हळद आणि अलवेरा मिक्स करुन तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. चमचे ताजे कोरफडीचा पल्प किंवा कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. या मिश्रणात पिकलेली केळीही घालता येते. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा.

2. कोरफड आणि व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई त्वचेला अनेक प्रकारे फायदे देते. एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल 2 चमचे कोरफड जेलमध्ये मिसळा. चेहर्‍यावर चोळा आणि काही वेळाने चेहरा धुवा. त्वचे( Skin )वर चमक आणि चमक दिसून येईल.

3. कोरफड आणि लिंबाचा रस

लिंबू आणि कोरफड चेहऱ्यावर चांगला अँटी-ऑक्सिडंट मास्क म्हणून काम करतात. हा नैसर्गिक मास्क बनवण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट 15 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. चेहरा उजळेल.

याबरोबरच कोरफडीचा उपयोग आपण आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील करु शकतो. कोरफडमुळे केसांचे गळणारे प्रमाण कमी होऊन केस वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर केस मऊ होतात याबरोबरच केस तुटण्याचे प्रमाणदेखील कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT