Actress Kajol Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kajol Beauty Secret: बॉलिवुडची सिमरन 'या' गोष्टींमुळे आजही दिसते तेवढीच सुंदर

Actress Kajol: काजोल आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय करते.

दैनिक गोमन्तक

Actress Kajol: आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवुडवर राज्य करणारी अभिनेत्री काजोल (Kajol) आजही खूप सुंदर दिसते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. काजोल मेकअप केल्यावर जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती मेकअप न करता पण दिसते. काजोलसारख्या मोठ्या अभिनेत्री महागडे ब्युटी प्रॉडक्ट वापरुन मेकअप करतात म्हणून इतक्या सुंदर दिसतात,असं बोललं जातं, पण ते खरं नाही. काजोल आपल्या त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय पण करते.

काजोल हेल्दी स्किनसाठी करत असलेले घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात. काजोल घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर स्किनसाठी करते. काजोलचं सर्वात मोठं ब्युटी सिक्रेट म्हणजे ती चेहऱ्यावर मेकअप ठेऊन कधीच तशी झोपत नाही.

Kajol

एका मुलखतीमध्ये तिने सांगितले होते की, मी कितीही थकले असेल तरी रात्री झोपण्याआधी मेकअप रिमूव्ह करते. त्यानंतर छान नाईट क्रिम लावते. काजोल आपल्या डेली रुटीनमध्ये चेहऱ्याला क्लींजींग करते. त्यानंतर टोनिंग करते. मग चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावते. यामुळे चेहरा हाइड्रेट राहतो.

तसेच, चेहऱ्याचा ग्लो कायम राखण्यासाठी काजोल डेली रुटीनमध्ये भरपूर पाणी पिते. पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्याचे तेज वाढते. तसेच काजोल घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावणे विसरत नाही. ऊन्हाच्या झळांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रिन लावणे आवश्यक आहे. काजोलप्रमाणे या उपायांचा वापर करुन तुम्ही आपल्या त्वचेची छान काळजी घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT