Aadhar Card Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aadhar Card: तुमचं आधार कार्ड कुणी-कुणी वापरलं? कसं तपासायचं, पाहा एका क्लिकवर...

जेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठेही वापरता तेव्हा एक हिस्ट्री तयार होते.

Puja Bonkile

Aadhar Card: जेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठेही वापरता तेव्हा एक हिस्ट्री तयार केली जाते. यामध्ये तुमचे आधार कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरले गेले याची माहिती असते. या हिस्ट्रीवरून तुमचे आधार कार्ड इतर कोणी वापरत आहे का? याची माहिती मिळवू शकता. तसेच  या हिस्ट्रीवरून तुमचे आधार कार्ड कोठे वापरले गेले आहे हे कळू शकते. ते ऑनलाइन कसे तपासायचे हे जाणून घेऊया.

  • सर्वात पहिले तुम्ही uidai वेबसाइट https://uidai.gov.in/वर जावे. येथे तुम्हाला 'Aadhaar Authentication History' चा पर्याय दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. नतंर तुम्हाला My Aadhaar Section दिसेल. याशिवाय, तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर क्लिक करून थेट जाऊ शकता.

  • यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. नंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा आणि नंतर सिक्युरिटी कॅप्चा टाका आणि ओटीपी सेंडवर क्लिक करा. यानंतर आधारसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

Aadhar Card
  • ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले याची संपूर्ण माहिती मिळेल. हे रेकॉर्ड फक्त गेल्या सहा महिन्यांतील मिळेल.

  • हे रेकॉर्ड मिळाल्यानंतर आपण हिस्ट्रीचा वापर केला आहे की नाही हे तपासू शकाल. जेव्हा तुम्ही आधार कार्ड वापरला असेल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT