Three Gorges Dam Dainik Gomantak
Image Story

पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरणार 'हे' धरण! NASA चे संशोधकही धास्तावले

Manish Jadhav
President of China Xi Jinping

चीन: महासत्ता अमेरिकेला टक्कर देण्यासोबतच भारताशी दोन हात करण्यासाठी चीन कोणत्याही थराला जावू शकतो.

Three Gorges Dam

मेगा प्रोजेक्ट: चीनने जगातील सर्वात मोठे धरण बांधले आहे.

Three Gorges Dam

कालावधी: हे धरण बांधण्यासाठी चीनला तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरु झाले होते. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले.

Three Gorges Dam

यांगत्से नदी: चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर हे जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यात आले आहे.

Three Gorges Dam

विस्थापन: हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे विस्थापित झाली.

Three Gorges Dam

विनाशाचं कारण: यांगत्से नदीवरील हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते. NASA च्या संशोधकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Three Gorges Dam

ओझ थ्री गॉर्जेस डॅम: जगातील या सर्वात मोठ्या धरणाचे नाव ओझ थ्री गॉर्जेस डॅम (Three Gorges Dam) असे आहे.

Three Gorges Dam

जलाशय: हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच आहे. या धरणाच्या जलाशयात 42 अब्ज टन पाणी आहे.

Three Gorges Dam

उत्तर आणि दक्षिण ध्रुव दूर गेले: या धरणामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आहेत.

Three Gorges Dam

जलविद्युत प्रकल्प: जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प याच धरणावर आहे. हे धरण दोन मोठ्या फॉल्ट लाईनवर बांधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT