vegetable hop shoots  Dainik Gomantak
Image Story

World’s Most Expensive Vegetable: ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत ऐकून बसेल धक्का?

Manish Jadhav
inflation

महागाईचा भडका: देशात सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. महागाई हा मोठा मुद्दा बनत चालला आहे.

vegetable hop shoots

अनोखी भाजी: अशा परिस्थितीत आज (28 ऑगस्ट) आम्ही तुम्हाला एका अनोख्या भाजीबद्दल सांगणार आहोत जिच्या किमतीत तुम्ही सर्वात महागडा आयफोन खरेदी करु शकता.

vegetable hop shoots

हॉप शूट्स: जगभरात अशा अनेक प्रकारच्या भाज्या आढळतात, ज्यांच्याबद्दल कदाचित अनेकांना माहिती नसते. दरम्यान ‘हॉप शूट्स’ नावाची एक भाजी आहे.

vegetable hop shoots

सर्वात महाग: हॉप शूट्स ही सर्वात महाग भाजी आहे. बाजारात या भाजीची किंमत 85 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे.

vegetable hop shoots

सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर: हॉप शूट्स ही भाजी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. सर्वसामान्य लोक ही भाजी खरेदी करु शकत नाहीत.

vegetable hop shoots

खर्च: हॉप शूट वनस्पतीची लागवड आणि देखभाल करण्यासाठी खर्च खूप जास्त आहे.

vegetable hop shoots

कोणत्या देशात आढळते: ही भाजी एक पर्वतीय वनस्पती असून अमेरिका, युरोप, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह 15 देशांमध्ये तिचे उत्पादन केले जाते.

vegetable hop shoots

औषधी वनस्पती: प्राचीन काळी कुष्ठरोग, बद्धकोष्ठता बरे करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हॉप शूट्स या वनस्पतीचा वापर होत असे.

vegetable hop shoots

उपयुक्तता: हॉप शूट्सच्या सेवनाने शरीरात क्षयरोग (टीबी) विरुद्ध अँटीबॉडीज देखील तयार होतात. यासोबतच कॅन्सरच्या रुग्णांसाठीही ही भाजी उपयुक्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

SCROLL FOR NEXT